Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(माझी) जाssssssssssssssssssड बाईल

द — दमामि, Wed, 10/14/2015 - 08:02
पेर्ना खास प्रचेतस साठी, झाली पाठ प्रिय पती ची ठोकून गेला जीव आता जाई चरावयासी हाटेलात हा जीव रोज रोजची पुरी भाजी खाऊन झाली जाssssssssssssssssssssssssssssssssssड जुनाSSssट पोलकं मनगटी अटकी त्याला धरुनी फाड मस्कापावचे ढीग आणति कितीते वेटर भाऊ बटरवाली पाव भाजी ?तरी किती मी खाऊ!!!? श्रिखंडाचा क्षणात फडशा .. शेवयाची अन् खीर कंबर परी लवचिक इतुकी..शिट्ट्या मारिती पोरं ना हे अन्न , जणू परब्रम्ह, जरी म्हणा जाsssssssssssssssssssड बाईलं जीभ चालते म्हणता म्हणता जिरून ते जाईल चला सख्यांनो मिटती डोळे दिवस आजचा बंद!!! थकले मी या पुरी-पाठांना मूळव्याधीचा छंद! झाले आता वंगण भरुनी कविताहि लिहून झाली ह्यांची माझी रोज रोजची गै गै ची वेळ आली!!! ;)

प्रतिक्रिया द्या
4637 वाचन

💬 प्रतिसाद (17)
ट
टवाळ कार्टा Wed, 10/14/2015 - 08:16 नवीन
खि खि खि
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 10/14/2015 - 09:10 नवीन
इतकी नै जमली ब्वा. कदाचित मूळ पीठच थोडं कमी पडलं असेल.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 10/14/2015 - 09:17 नवीन
प्रचेतस राव, तुमच्यासाठी खास कशी ही कविता काही कळले नाही ब्वा. काही रेफरन्स आहे का विषेष? डूआयडी विषयी वगैरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 10/14/2015 - 09:38 नवीन
आमची खव बघा त्यासाठी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Wed, 10/14/2015 - 10:07 नवीन
खव उचकणार नाही. तरीपण असो. छानच ग. मस्तच ग. कसे जमते तुला. हे प्रतिसाद देऊन ठेवतो तूर्तास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
ब
बोका-ए-आझम Wed, 10/14/2015 - 10:31 नवीन
हे राहिलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
द
दमामि Wed, 10/14/2015 - 11:17 नवीन
बाई, बाई, बाई, धन्स हं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
द
दमामि Wed, 10/14/2015 - 09:26 नवीन
मान्य, तितकी जमली नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
स
सूड Wed, 10/14/2015 - 10:53 नवीन
पहिली ओळ तीनदा वाचून काढली, योग्य त्या ठिकानी विरामचिन्हं टाकलंत तर बरं होईल.
  • Log in or register to post comments
द
दमामि Wed, 10/14/2015 - 11:15 नवीन
खुखुखुखिखिखि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Wed, 10/14/2015 - 11:59 नवीन
आग्गाग्गा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
अ
अत्रुप्त आत्मा Wed, 10/14/2015 - 14:11 नवीन
the मामी, काय हे ? पिठात पाणी उगाच ! :P
  • Log in or register to post comments
द
दमामि Wed, 10/14/2015 - 14:43 नवीन
काय हो गुर्जी, पाण्यात पीठ म्हणा की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्यारे१ Wed, 10/14/2015 - 14:31 नवीन
>>> झाली पाठ प्रिय पती ची ठोकून गेला जीव रसग्रहण करा कुणीतरी. कै झोप- झेपलं नाही.
  • Log in or register to post comments
द
दमामि Wed, 10/14/2015 - 14:46 नवीन
सांगारचा प्रयत्न करतो, "प्रिय पतीची पाठ ठोकून ठोकून बायलीचा इवलुसा जीव दमून गेलेला आहे आणि ती हादडायला जात आहे
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Sat, 10/17/2015 - 11:07 नवीन
प्रिय पतीची पाठ ठोकुनी ,थकुन गेला जीव
  • Log in or register to post comments
द
दमामि Sat, 10/17/2015 - 14:26 नवीन
झकास. पण विडंबनात मूळ रचनेला कमीत कमी धक्का लागावा हा माझा प्रयत्न होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेंद्र मेहेंदळे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा