काथ्याकूट

आपण यांना पाहिलंत का?

Primary tabs

नसेल पाहिलं तर गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पाहून टाका. :D

आज चंद्राला पाहून पाप लागले तर मी जबाबदार नाही बरं का!

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)

चोर लेकाचा !

-- सर्किट

विसोबा खेचर

अरे बापरे! आता माझ्यावर चोरीचा आळ येणार! :)

असो,

मिपा, तू देखील अंमळ कल्पकच दिसतोस! :)

आपला,
(चोर!) तात्या.

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)

वा.. छान !
फोटो आला आहे.. कॅमेरा कुठला आहे भाऊ !

राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!

देवदत्त

काल रात्री पाहिले तेव्हा फक्त काळे चित्र दिसले होते. मला वाटले गंमत करत आहे :D