जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)Wed, 09/03/2008 - 08:54नवीन
हे हे... यशो.. हे हे... तु कविता देखील करतेस .. हे हे..हे
कश्याला उगाच आता कवितेच्या पाठी मागे पडली आहेस.... हे हे... हे !
विनोद बाजूला...
मस्त जमी आहे कविता... भावार्थ पोहचला मना पर्यंत !
रण भासे कधी भासे मृगजळ,
निसटत राहते जीवन हर पळ
हे कडवं तर जबरा !
आवडली बरं कविता !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
व्वा फारच सुंदर..
क्षणैक भासे, सरले मीपण,
अंतरी परी स्वत्त्वाचे गुंजन;
हे फार आवडल..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
कविता आवडली.
वस्तवाची जाणिव करून देणारी आहे.
दु.म.--
तुझ्या त्रुटी कोणीतरी दाखवल्या तर त्या डोळसपणे पाहण्याचा तुझा स्वभाव आवडला.
नुसतच पाहण्याचा नाही तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करण्याची तयारी ही आवडली.
शिकण्यासारख आहे हे तुझ्याकडून.
मीनल.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी