ओंडका
💬 प्रतिसाद
(5)
ध
धनंजय
Wed, 09/03/2008 - 04:14
नवीन
चांगली कल्पना आहे.
(अवांतर : ओंडक्याचे आकारमान लक्षात घेता, 'नाव' आणि 'बोट' मध्ये फरक काय आहे? )
- Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस
Wed, 09/03/2008 - 22:08
नवीन
बनून हेंदकळे नाव सागरी..
बोट कुणाची बनत नाही!..
इथे नाव म्हणजे मी चे नाव जस माझ नाव स्वाती
हा मी जिवन सागरात नाव बनून रहातो/हेंदकळतो
असा हा नाममात्र मी कुणाला [ बुडणार्याला] बोट देऊन [आधार]
वाचवू शकत नाही. तो स्वतः पुरत जगतो/त्याच्याच हेलकाव्यांतून बाहेर येऊ शकत नाही.
- Log in or register to post comments
ब
बेसनलाडू
Wed, 09/03/2008 - 07:28
नवीन
रचनेतील, अर्थ पोचवण्यातील कल्पकता भावली.
(कल्पक)बेसनलाडू
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Wed, 09/03/2008 - 12:28
नवीन
कच्ची राहून गेली की काय असे भासते!
कदाचित मनातल्या भावनांना समर्पक शब्द सापडले नसावेत.
पुलेशु
चतुरंग
- Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस
Wed, 09/03/2008 - 22:44
नवीन
मला खूप समाधान वाटत :)आहे की मनातल्या जाणिवेला मी शब्दात उतरवू शकले..!
माझ्यासाठी ही कविता पुर्ण आहे.
जशी मला लिहायची होती तशी..
- Log in or register to post comments