धागा वाढेना ,धागा चालेना
पूर्व प्रकाशित
http://kahihikasehi.blogspot.in/2015/10/blog-post_16.html
(श्री. भा रा तांबे ह्यांची क्षमा मागून त्यांच्या 'चाफा बोलेना' ह्या कवितेचे/ गीताचे स्वैर विडंबन )
धागा वाढेना ,धागा चालेना
धागा खंत करी ,काहे केल्या वाचेना
गेलो खरडायच्य फळ्या मधी
म्हटली अनाहीत्तासावे गाणी
आम्ही मळ्यांत मळे मिळवून रे
आले सम्पादकियाच्य मनी
धागा टाकला उडवुनी (http://misalpav.com/node/३२०५६ मराठी ब्लॉग मधून पैसे कसे कमवावे)
धाग्यासव उडवले देहभान रे
चाल ये रे ड्यू आई ड्या
घालू आपण एकमेकात तंगड्या
खेळू आपण भांडाभांडी रे
हे रिकामे नेटवरचे किडे
ह्यांची धाव कम्पू बाजीकडे
आपण करू या शुद्ध साहित्य पान रे
धागा आला फुलून
हितशत्रू गेले आटुन
कोण मी अपा कोठे दोघे जन रे
💬 प्रतिसाद
(102)
श
श्रीरंग_जोशी
Fri, 10/16/2015 - 19:56
नवीन
काय भाष्य केले आहे या विडंबनातून.
__/\__.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Fri, 10/16/2015 - 20:06
नवीन
आता तर खात्रीच पटली आहे!
विडंबन आवडलं, बादवे.
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Fri, 10/16/2015 - 20:42
नवीन
चक्क आवडलं या वेळी तुम्ही जे काही लिहिलं आहे ते.
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Fri, 10/16/2015 - 21:12
नवीन
तुम्ही नक्की महिला id आहात
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Fri, 10/16/2015 - 21:26
नवीन
=]]]
देव तुमच्या आत्म्याला शांती देओ
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Sat, 10/17/2015 - 02:35
नवीन
कशाला माझी गरीबाची चेष्टा करताय? महिला आयडी काय !! या उपरोक्त प्रतिसादात काय महिला स्पेशल दिसलं तुम्हाला?
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Sat, 10/17/2015 - 09:29
नवीन
नेहमी स्त्री प्रजाती शी माझे भांडण होतो पण नंतर मी त्यांना आवडू लागतो
- Log in or register to post comments
अ
अजया
Sat, 10/17/2015 - 10:24
नवीन
=))
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Sat, 10/17/2015 - 10:57
नवीन
=))
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 10/17/2015 - 11:31
नवीन
तुम्हाला प्रजाती (species) शब्दाचा अर्थ माहिती नाही असं दिसतंय.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sat, 10/17/2015 - 11:59
नवीन
कुणी फुगवला हा भ्र. भोपळा ? =))
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sat, 10/17/2015 - 12:14
नवीन
स्त्री प्रजाती?
एकदम डिस्कवरी चॅनेल लागला काय?
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Sat, 10/17/2015 - 12:37
नवीन
त्या प्रजातीसाठी एक नाव आणि फोटोही काहीतरी भव्य दिव्य (जावई)शोध लावून, कशाचा कशाला संबंध जोडून दिलेला आहे.
माहित असेलच तुम्हाला.
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Sat, 10/17/2015 - 16:00
नवीन
बौन्सर गेला आहे.
बाकी पाटीलअमित हे सगळ्यांना आपल्या बालासुलभ लीलांमुळे आवडत असतील यात शेणखा नाही.
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Sat, 10/17/2015 - 16:04
नवीन
पण आत्ताचा प्रतिसाद तर तारुण्य सुलभ होता
- Log in or register to post comments
अ
अजया
Sun, 10/18/2015 - 05:12
नवीन
ठ्ठो =)) =))
- Log in or register to post comments
स
सागरकदम
Tue, 10/27/2015 - 17:28
नवीन
अति प्रसंग
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/17/2015 - 14:30
नवीन
पाटील काका लव्ह गुरु सदर चालू करा ना
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Sat, 10/17/2015 - 15:54
नवीन
काका मत कहो ना
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/18/2015 - 05:43
नवीन
तसा तुमचा
http://www.misalpav.com/comment/757295#comment-757295
हा प्रतिसाद वाचुन तुम्हाला एक अडिचाक्षरी यकारांती शब्दाने तुमचा इथुन पुढे कायम उल्लेख करायची उर्मी दाटुन आलेली आहे. पण काय आहे पब्लिक फोरमवरती चार लोकं ओळखत असल्याने आवरतं घेतो काय?
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Sun, 10/18/2015 - 06:45
नवीन
तेवढेच वाचले ?
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Sat, 10/17/2015 - 17:07
नवीन
अस्सं होय ! मग काळजी करु नका. मी स्त्री " प्रजाती" नाही आणि तुम्ही मला आवडण्याचा धोका पण नाही. आणि हां , लेखन आवडलं म्हणजे लेखक आवडला असं होत नाही बरं का पाटील राव , आता ओळखा बघु मी बाई का बाप्या?
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Sat, 10/17/2015 - 20:46
नवीन
चोराच्या मनात चांदणे
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Sat, 10/17/2015 - 21:26
नवीन
ओ संदीप चांद णे भाऊ तुम्हाला काय म्हणतायेत बघा
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Sun, 10/18/2015 - 07:29
नवीन
चोराला चांदण्यांचा आधार! ;-)
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Sun, 10/18/2015 - 07:37
नवीन
चोराच्या मनात संदीप भाऊ
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Sun, 10/18/2015 - 11:31
नवीन
वरडा!
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Sun, 10/18/2015 - 11:36
नवीन
चोराच्या मनात संदीप भाऊ
varaDlo
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Sun, 10/18/2015 - 11:42
नवीन
आस नस्तय ते मामा...
"वरडा" हे "बोंबला!" ह्या एक्सप्रेशण्ण सारखे अस्ते! माहित नाही काय तुम्हाला?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/18/2015 - 05:44
नवीन
ख्या ख्या ख्या...
माझ्याशी मयतरी कर्णार का गं????????? =))
प्रजात????????????? हसुन हसुन फुटलो चायला....!!!!!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 10/17/2015 - 17:19
नवीन
ते लुनावाले ब्रम्हें आहेत त्यांना ओळखता का?
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Sat, 10/17/2015 - 20:49
नवीन
त्यांना ज्या मुलीने फसवले मी तिच्या बरोबर लीवे इन relationship मध्ये राहिलोय
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Sat, 10/17/2015 - 21:05
नवीन
:)))
तुमच्याकडे हिरो होंडा होती कै तेवा.. ;)
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Sat, 10/17/2015 - 21:05
नवीन
:)))
तुमच्याकडे हिरो होंडा होती कै तेवा.. ;)
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Sat, 10/17/2015 - 21:38
नवीन
माझ्याकडे होंडा होती
कारण मी स्वतः hero आहे
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/18/2015 - 05:46
नवीन
चांदण्यांच्या जागी योग्यं शब्दप्रयोग करा.
आप पैदाइशी ** हो ह्या कहिसे डिग्री की है?
अ. झुठे ब. **
क.** ड. वरील तिन्ही
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Mon, 10/19/2015 - 08:43
नवीन
@ पाटीलअमित -
https://en.wikipedia.org/wiki/Narcissism
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 10/27/2015 - 17:40
नवीन
100
- Log in or register to post comments
स
सागरकदम
Tue, 10/27/2015 - 17:43
नवीन
101
- Log in or register to post comments
भ
भैड्या
Fri, 10/16/2015 - 20:55
नवीन
हाण्ण,,,
कोण मी अपा कोठे दोघे जन रे? हे काय आहेहेहे?
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Fri, 10/16/2015 - 21:11
नवीन
अप
अमित पाटील
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Fri, 10/16/2015 - 23:36
नवीन
पाटील साहेब, तुमच्या धाग्यावर फार विश्वासाने येतो, थोडे मनोरंजन होते, थोडे ज्ञान लाभते. हे विडंबन छान जमले आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sat, 10/17/2015 - 02:26
नवीन
काढली अचानक एके फोर्टी सेवन रे
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
Sat, 10/17/2015 - 03:56
नवीन
धागे कळेना, धागे वळेना
धागे खंत करी, काही केल्या समझेना
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
Sat, 10/17/2015 - 06:14
नवीन
पाटील साहेब तुमचे सर्व धागे वाचले पण मला काहीच समजले नाही. विचार करून डोक्यात विचाराचे नुसते तांडव नृत्य चालू झाले.
- Log in or register to post comments
प
पाटीलअमित
Sat, 10/17/2015 - 08:49
नवीन
अहो तुम्ही देग्री झालेले आहात ,ड्रोप औट व्हा मग कळेल
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Sat, 10/17/2015 - 14:16
नवीन
देग्री झाल्यावर ड्रोप औट व्हायची आयड्या आवडली.
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Sat, 10/17/2015 - 21:11
नवीन
अर्रे आदुबाळा, परत एडमिशन घ्यायचं अन मंग ड्रोपौट व्हायचं. मंग आपुन मिलेनियर होतो.. ;)
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/18/2015 - 05:54
नवीन
हे बघा डिग्री घेउन परत ड्रॉपौट झालो तर मग किमान बिलियनांची अपेक्षा, एक ब्लाँडबाला, एक ३०० कोटींचा प्रासाद आणि जगातल्या सगळ्या क्लासिक गाड्या दिमतील पायजेत. आपण तयार हाए ड्रॉपाउट व्हायला आता एम.एस. ला अॅडमिशन घेउन काय म्हंता.
- Log in or register to post comments
ए
एस
Sat, 10/17/2015 - 06:31
नवीन
'जो प्रतिसादांचा भुकेला,
तो मिपावरी उपाशी मेला'...
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »