Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मळली तर वाळवा

प — पगला गजोधर, Sat, 10/17/2015 - 10:44
(प्रेरणा : सांगायलाच पाहिजे का ? ) रस्त्यांवरच्या डबक्यांपासून जरा जपून फिर भिजेल विजार खाशी तुझी, ढळता लक्ष्य जर जबरदस्तीने उडतात काय, शिंतोडे कधी सांग तूच आपल्या पाटलुनीला, नीट पोटरीवरी धर यंदा रस्त्यात हाकू नकोस, बीआरटी लेनमध्ये ने कामी येई अश्यावेळी, मधला डांबरी थर सुटच फुल्टू वेगाने तू, बाकी बघू मग कोण सापडे मामाला आणि, कोण निसटे भुर्र किती मळणार रे तूझी, ओली विजार आज मळली तर वाळवणे, हेच तुझे कार्यालयीन काज

प्रतिक्रिया द्या
2541 वाचन

💬 प्रतिसाद (8)
म
मांत्रिक Sat, 10/17/2015 - 10:48 नवीन
फर्मास!!!
  • Log in or register to post comments
द
दमामि Sat, 10/17/2015 - 10:50 नवीन
खिखिखि हे विडंबन नक्की राहील, आमचं उडालं.:)
  • Log in or register to post comments
प
पाटीलअमित Sat, 10/17/2015 - 10:53 नवीन
tumcha ka udale ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि
द
दमामि Sat, 10/17/2015 - 14:04 नवीन
काय कल्पना नाय बॅा, तुम्हाला कळलं तर कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाटीलअमित
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 10/17/2015 - 11:05 नवीन
मस्सस्सत!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 10/17/2015 - 17:34 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 10/19/2015 - 12:06 नवीन
मळक्या पँटवाल्या संघटणेचा सक्रीय (सुक्का) सभासद
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 10/19/2015 - 16:17 नवीन
उरली तर पळवा या आगामी विडंबनाच्या प्रतिक्षेत!! -सांगा वर कुठे?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा