Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पटली तर पळवा

प — पाटीलअमित, Sat, 10/17/2015 - 16:21
पूर्व प्रकाशित http://kahihikasehi.blogspot.com/2015/10/blog-post_17.html मूळ कविता http://www.misalpav.com/node/३३१७६ लोकसंखेच्या प्रमाणात जास्त वाढले नर मुलगी मागताच मुलीचा बाप विचारतो घर जबरदस्तीने हाकलतो काय ,बाप कधी संग मारतो आपल्या पायावरती ,कुर्हाड नीट धर यंदा लग्न करू नको,फुकट कांदा पोहे खा गोरी किवा काळी ,पटव आणि पळवून कर चढाच बोहल्यावर निग्रहाने ,बाकी बघू मग कोण लोळणार खाली आणि, कोण चढेल वर मांडवातले मान पान ,कुठे कोण वर्ज्य लग्न करूनच मर पण जिवंत पाणी मर किती झगडणार बायकोशी ,बस इतके ठराव रोज वाढणाऱ्या दादागिरीस , ’अभय’ असेल तर अमित पाटील ( aaj ka kishan )

प्रतिक्रिया द्या
3492 वाचन

💬 प्रतिसाद (7)
म
मांत्रिक Sat, 10/17/2015 - 16:23 नवीन
हाण तिच्या मायला रे वाघा!!! जबरीच!!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 10/17/2015 - 17:30 नवीन
खि खि खि....जब्रा....अस्ल कैतरी लिहित जा की....कितीवेळ लाल रंगाचा डब्बा घेउन बस्णार
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Sat, 10/17/2015 - 17:50 नवीन
त्यांस मिपाचे वारे लागलेले आहे बरीक. तांब्याधिपतींना उत्तराधिकार्‍यांची चिंताच नै.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
पाटीलअमित Sun, 10/18/2015 - 08:20 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
अ
अत्रे Sat, 10/17/2015 - 17:36 नवीन
समाजातल्या एका गंभीर समस्येवर कवीने अचूकपणे बोट ठेवलं आहे.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 10/18/2015 - 05:56 नवीन
हा हा हा अगदी मार्मीक
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 10/18/2015 - 08:51 नवीन
आज का किशन=))) मिपाचे ठ्ठो कुमार तुम्हीच होणार =)) मुविंच्या हजारी धाग्याला हा उतारा!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा