Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माझा गांव..

आ — आनंद कांबीकर, Sun, 10/18/2015 - 05:49
माझा गांव, अता गांव नाही राहिला. नदीचा ओढा अन ओढ्याचा नाला झालाय. तुंबलाय, बरबटलाय, आणि सडलाय पण. पुर्वी दाट वडांच्या सावलीत गार निजायचा आज रखरखत्या इमारतींत तगमगतोय. सुटू शकत नाही. निसटु ही शकत नाही. नाही, तसा प्रयत्नच होत नाही. रानं काळवंडलित पूर्वी ती फुलायची अता त्यांचे लिलाव होतायत. आजु-बाजुने, आडवा-तिडवा नुसता फुगत चाललाय. डाम्बरी नांग्या फुटताय त्याला इखान् डबडबलेल्या. भुलवतोय मला, तेवढेच आतून छळतोय मला माझा गांवअता माझा राहिला नाही.

प्रतिक्रिया द्या
2098 वाचन

💬 प्रतिसाद (8)
म
मांत्रिक Sun, 10/18/2015 - 08:06 नवीन
मस्तच! आवडली!
  • Log in or register to post comments
आ
आनंद कांबीकर Sun, 10/18/2015 - 09:39 नवीन
...
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 10/18/2015 - 10:19 नवीन
तगमग पोचली.
  • Log in or register to post comments
आ
आनंद कांबीकर Sun, 10/18/2015 - 13:29 नवीन
...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
आ
आनंद कांबीकर Sun, 10/18/2015 - 13:28 नवीन
धन्य झालो
  • Log in or register to post comments
आ
आनंद कांबीकर Sun, 10/18/2015 - 13:57 नवीन
...
  • Log in or register to post comments
भ
भैड्या Sun, 10/18/2015 - 14:33 नवीन
भयंकर म्हणजे भयंकर म्हणजे भयंकर आवडली,,, आता पुन्हा एकदा धन्य व्हा बघू,,,
  • Log in or register to post comments
आ
आनंद कांबीकर Sun, 10/18/2015 - 16:35 नवीन
भेंडया भाऊ आम्ही नविन आहोत. दोन दिवस झालेत आम्हाला मि.पा. वर येऊन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भैड्या
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा