Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चकती वाचे

न — निनाद, Tue, 10/20/2015 - 07:40
अनंतवर्ती अनभिसंहित अनमोल माहिती चकती वाचे अनापरीवर्तक अनालेखित पंक्ती अनुज्ञापन अनुक्रिया अनुदेशन ही पद्धती अनुनयी अनुमोदनात अनेकोत्तरी रीती अन्योन्य धारिता क्षीणनकारी अन्वस्ती अनेकोत्तरी अन्वस्तीय धागे तरी भीती अपच्छेद अपरा अनुरूपता असे अवनति अनुवाद असे अप्रारुपी शोधू तरी किती अवरक्त विदा अवरोधितात का भिंती अवश्लेष्मल तरी अवाढव्य असे माहिती (पैसा ताईंनी आठवण करून दिली... त्यामुळे भोगा आय मिन वाचा! :) )

प्रतिक्रिया द्या
5350 वाचन

💬 प्रतिसाद (17)
च
चांदणे संदीप Tue, 10/20/2015 - 07:52 नवीन
भोगली…आय मीन वाचली! मस्तच!
अवश्लेष्मल तरी अवाढव्य असे माहिती
हे आवडले! ह्यावरून काहीतरी सुचले आहे! घेऊन येईन कधीतरी नंतर! ;-) Sandy
  • Log in or register to post comments
ए
एस Tue, 10/20/2015 - 08:05 नवीन
तुम्हांला जालिंदर जलालाबादी भेटले का?
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Tue, 10/20/2015 - 08:11 नवीन
या विषयावर एकदा आपल्याशी चर्चा करायची आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद Tue, 10/20/2015 - 08:14 नवीन
चर्चा करण्यासारखे काय आहे हो? चर्चा करायला घाबरतो हो मी. हवे तर एखादे उत्तर टाका... ते अजून आवडेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चाणक्य
च
चाणक्य Tue, 10/20/2015 - 22:45 नवीन
'जाहीर पुणेरी बोलीभाषा' हो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद
प
पैसा Tue, 10/20/2015 - 08:13 नवीन
=)) या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः!! अवांतरः वाचली का? चला पैसे वाचले!
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 10/20/2015 - 08:14 नवीन
अब्बब अवघड आहे अगदी आस्वादक आखु आत्मुदांच्या ओळखीचा
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 10/20/2015 - 08:57 नवीन
निनाद, तुमची हार्डडिस्कवरची कविता मस्तंच आहे! थोडी विस्कटून घ्यायचा प्रयत्न केला. ------------------- प्रयत्नसीमा ------------------ अनंतवर्ती = भरपूर सेक्टर्स असलेली अनभिसंहित = ? अनफॉर्मॅटेड ? अनपार्टिशन्ड ? अनइंडेक्स्ड ? अनमोल माहिती = तेच चकती वाचे = तेच अनापरीवर्तक = ? अनालेखित पंक्ती = नॉन इंडेक्स्ड डेटा लाईन्स अनुज्ञापन अनुक्रिया अनुदेशन ही पद्धती = ? रीडिंग च्यानेल ? अनुनयी अनुमोदनात अनेकोत्तरी रीती = ? ब्लॉक रीडिंग ? अन्योन्य धारिता = युनिक फाईल क्षीणनकारी अन्वस्ती = ? अनेकोत्तरी अन्वस्तीय धागे = ? मल्टिपल रीडंडंट च्यानेल ? तरी भीती = तेच अपच्छेद = फ्रॅगमेंटेशन अपरा अनुरूपता = रीडंडन्सी असे अवनति = तेच अनुवाद असे अप्रारुपी = ? फाईल अॅलोकेशन टेबलची कॉपी ? शोधू तरी किती = तेच अवरक्त विदा = मेमरी लीक अवरोधितात का भिंती = तेच अवश्लेष्मल = ? अनऑर्गनाईझ्ड ? गार्बेज हीप ? तरी अवाढव्य असे माहिती = तेच ------------------- प्रयत्नसीमा ------------------ चुकलंमाकलं सांभाळून घ्या आणि यत्न गोड मानून घ्या. पूर्ण स्पष्टीकरण वाचायला आवडेल! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 10/20/2015 - 09:34 नवीन
लै भारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
प्यारे१ Tue, 10/20/2015 - 09:53 नवीन
आता कसं! निनादराव शरदिनीतैंचे नजदिकी रिश्तेदार वगैरे आहेत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
न
निनाद Tue, 10/20/2015 - 10:40 नवीन
गामाजी आपण ग्रेट आहात! नमस्कार स्विकारावा :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 10/20/2015 - 10:43 नवीन
निनादराव लै दिवसांनी लिहिते झाले. :)
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 10/20/2015 - 10:49 नवीन
अनादि मी अनंत मी!
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Tue, 10/20/2015 - 16:34 नवीन
संपूर्ण संभ्रम. अपितु आवडेश.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Wed, 10/21/2015 - 08:33 नवीन
निनाद आणि गामा _/\_
  • Log in or register to post comments
च
चुकलामाकला Wed, 10/21/2015 - 12:23 नवीन
अगम्य अगृभित अननुभाऊक "शब्द" असे लिहिती अकिंचिज्न आम्ही अचंड आणिक अकुंठ अमुची मती
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 10/22/2015 - 00:46 नवीन
चुकलामाकला, आवडले आहे... अजून यायला हवे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चुकलामाकला
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा