कळी संगे निर्दय भोंवरा मधूर गुंजन करतो कसे?
💬 प्रतिसाद
(2)
व
वेलदोडा
Fri, 09/05/2008 - 20:19
नवीन
छान अनुवाद. शब्दयोजना आवडली. फक्त गली गली हा हिंदी शब्द जरा खटकत आहे. त्याऐवजी समर्पक मरठी शब्द योजायला हवा होता...जसे स्थळी
मूळ हिंदी गाणं मात्र आठवलं नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत
Sat, 09/06/2008 - 03:11
नवीन
वेलदोडाजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आपण "स्थळी" हा सुंदर शब्द सुचवला आहे.
आमच्या डोचक्यात त्यावेळी आलं नाही.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
- Log in or register to post comments