Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तिची एक आठवण.......

ए — एक एकटा एकटाच, गुरुवार, 10/22/2015 - 05:46
तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी एका अबोल सांजवेळेत रमणारी आयुष्यातले रंग मुक्त उधळीत मनाच्या क्षितिजावर मालवत जाणारी......तिची एक आठवण तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी अवचित मला एकाकी गाठणारी आवेगाच्या धुक्यात मला लपेटून भुतकाळाच्या दरीत खोल उतरणारी.........तिची एक आठवण तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी अवखळ अल्लड सरींनी सजणारी सारा आसमंत भिजवून जाताना पाऊलखुणा नजरेत साठवून जाणारी........तिची एक आठवण तिची एक आठवण..अगदी तिच्यासारखी बंद मुठीतल्या चंचल वाळुपरी लाख अडवून धरले तरी निर्विकारपणे अलगद निसटत जाणारी........तिची एक आठवण

प्रतिक्रिया द्या
5125 वाचन

💬 प्रतिसाद (26)
म
मनीषा Fri, 10/23/2015 - 04:54 नवीन
आठवणींची कविता... सुंदर !
  • Log in or register to post comments
द
दमामि Fri, 10/23/2015 - 08:46 नवीन
वा!
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 10/23/2015 - 09:09 नवीन
वा खूप छान कविता..
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Fri, 10/23/2015 - 11:37 नवीन
मनपुर्वक आभार
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 10/23/2015 - 12:19 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 10/29/2015 - 13:03 नवीन
सूडक्याला आवडली म्हणजे भारी असणारच शुअर. आहेच. सध्या चांगले चांगले कवि येताहेत ब्वा. ते उध्दवराव पण भारी लिहून राह्यले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड गुरुवार, 10/29/2015 - 13:15 नवीन
नसत्या जिलब्यांपेक्षा नक्कीच चांगलं आहे की अभ्या!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. गुरुवार, 10/29/2015 - 13:37 नवीन
नक्कीच चांगलं आहे. बाकी दाद कवितेबरोबरच तुझ्या दर्दी (कवितेच्या बाबतीत) पणाला आहे हे सांगणे न लगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ज
ज्योति अळवणी गुरुवार, 10/29/2015 - 12:52 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ गुरुवार, 10/29/2015 - 13:44 नवीन
कविता आवडली.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 10/29/2015 - 18:07 नवीन
भारीच! ३ए सर, ही कविता मी आमच्या हापिसच्या दिवाळी कार्यक्रमात वाचायला घेऊ का? तुमच्याच नावाने वाचणार बर्का.... माझ्या नावावर नाही खपवणार! ;-)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 10/29/2015 - 18:21 नवीन
सॅण्डीबाबा, त्यांचे खरे नाव विचारुन घे रे बाबा व्यनि करुन. नाहीतर तुझ्या हपिसातले म्हणायचे किती हे एकटेपण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप Fri, 10/30/2015 - 02:33 नवीन
नाव विचारायला मी एकटाच जाऊ का अजून दोन एकटे सोबत घेऊन जाऊ असा प्रश्न पडलाय आता? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 11/05/2015 - 08:39 नवीन
मला ही आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
च
चांदणे संदीप गुरुवार, 11/05/2015 - 08:42 नवीन
धन्यवाद! ___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच
H
Hrushikesh Marathe गुरुवार, 10/29/2015 - 19:16 नवीन
Mast...
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा गुरुवार, 10/29/2015 - 19:19 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 10/30/2015 - 06:27 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 11/05/2015 - 08:36 नवीन
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
  • Log in or register to post comments
म
मधुरा देशपांडे गुरुवार, 11/05/2015 - 08:41 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
र
रातराणी गुरुवार, 11/05/2015 - 09:12 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
व
विश्वव्यापी Tue, 12/08/2015 - 13:20 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय Tue, 12/08/2015 - 13:24 नवीन
मस्त कविता. असेच लिहित जा.
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Tue, 12/08/2015 - 13:26 नवीन
छानच
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 12/10/2015 - 16:21 नवीन
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
  • Log in or register to post comments
न
निनाव गुरुवार, 12/10/2015 - 16:25 नवीन
खूप सुन्दर कविता.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा