कलादालन तोरणा By श्रीमंत दामोदर पंत · गुरुवार, 09/04/2008 - 14:21 ">गुरुवार, 09/04/2008 - 14:21 Primary tabs बघा नमस्कार मंडळी....... १५ दिवसांपुर्वी तोरणा गडावर जाऊन आलो....तिथले काही फोटो इथे टाकत आहे....... हा गडावर पोचल्यानंतरचा फोटो......अक्षरशः ढग खाली उतरले होते...... काही सुंदर फुलांनी लक्ष वेधुन घेतलं..... Log in or register to post comments शिवा जमदाडे 09/04/2008 - 15:47 लै बेष्ट फोटू ..... आवडले..... Log in or register to post comments मुक्तसुनीत 09/04/2008 - 17:01 (क्षणभर तुमचा हेवा वाटला :-) ) राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ? Log in or register to post comments स्वाती दिनेश 09/04/2008 - 17:28 फार मस्त फोटो! निळ्या फुलांचा आणि ढग किल्ल्यावर उतरलेत तो हे २ जास्त आवडले. स्वाती Log in or register to post comments प्रियाली 09/04/2008 - 17:30 धुक्यातले गड किल्ले मस्तच. निळे रानफूलही आवडले. Log in or register to post comments विसोबा खेचर 09/05/2008 - 08:35 संपादिकेशी सहमत आहे! :) सुंदर फोटू...! तात्या. Log in or register to post comments पद्मश्री चित्रे 09/04/2008 - 17:51 सुरेख.. गडावर उतरलेले ढग तर अप्रतिम. हिरवाईच्या पदरावरती वळणार्या वाटांची बुट्टी सौंदर्याचे तोरण खुलवी शुभ्र ढगांची नाजुक नक्षी Log in or register to post comments सहज 09/05/2008 - 07:58 फोटो क्रमांक १, ४, १०, १४, १५ आवडले. Log in or register to post comments धनंजय 09/05/2008 - 08:26 फोटो क्रमांक १, ४, १०, १४, १५ आवडले. Log in or register to post comments मदनबाण 09/05/2008 - 08:20 मस्त फोटो.. (धुक्यात हरवलेला) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda Log in or register to post comments यशोधरा 09/05/2008 - 09:05 सगळे फोटो सुंदर आहेत एकदम!! Log in or register to post comments झकासराव 09/05/2008 - 11:07 सगळेच फोटू झक्कास आहेत :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao Log in or register to post comments पांथस्थ 09/05/2008 - 12:30 सह्याद्रिच्या कडे कपार्यांसारखे जगात दुसरे काही नाही... हिरवाई बघुन मन तृप्त झाले.... फोटोबद्दल धन्यवाद.. (मनाने सह्याद्रि मधे हरवलेला) पांथस्थ... Log in or register to post comments प्रभाकर पेठकर 09/05/2008 - 14:39 'तोरण्या'वरून दिसणारे सह्याद्रीचे फोटो मस्त आहेत. नावावरून मला वाटले 'तोरणा' गडाचे फोटो असतील पण एखादा 'तट' वगळता गडाचा एकही फोटो नाहीए. पण, हरकत नाही, सह्याद्रीचे, पाना-फुलांचे फोटो छानच आहेत. Log in or register to post comments नंदन 09/06/2008 - 06:09 सारेच फोटो अप्रतिम. ते निळे फूल कारवीचे आहे का? नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments शैलेन्द्र 09/07/2008 - 00:17 "राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ?" य्स्स... राजगड- तोरणा हा एक मस्त ट्रेक आहे.. Log in or register to post comments देव जय 09/05/2010 - 15:10 क्या बात..हे Log in or register to post comments
मुक्तसुनीत 09/04/2008 - 17:01 (क्षणभर तुमचा हेवा वाटला :-) ) राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ? Log in or register to post comments
स्वाती दिनेश 09/04/2008 - 17:28 फार मस्त फोटो! निळ्या फुलांचा आणि ढग किल्ल्यावर उतरलेत तो हे २ जास्त आवडले. स्वाती Log in or register to post comments
प्रियाली 09/04/2008 - 17:30 धुक्यातले गड किल्ले मस्तच. निळे रानफूलही आवडले. Log in or register to post comments
विसोबा खेचर 09/05/2008 - 08:35 संपादिकेशी सहमत आहे! :) सुंदर फोटू...! तात्या. Log in or register to post comments
पद्मश्री चित्रे 09/04/2008 - 17:51 सुरेख.. गडावर उतरलेले ढग तर अप्रतिम. हिरवाईच्या पदरावरती वळणार्या वाटांची बुट्टी सौंदर्याचे तोरण खुलवी शुभ्र ढगांची नाजुक नक्षी Log in or register to post comments
मदनबाण 09/05/2008 - 08:20 मस्त फोटो.. (धुक्यात हरवलेला) मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda Log in or register to post comments
झकासराव 09/05/2008 - 11:07 सगळेच फोटू झक्कास आहेत :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao Log in or register to post comments
पांथस्थ 09/05/2008 - 12:30 सह्याद्रिच्या कडे कपार्यांसारखे जगात दुसरे काही नाही... हिरवाई बघुन मन तृप्त झाले.... फोटोबद्दल धन्यवाद.. (मनाने सह्याद्रि मधे हरवलेला) पांथस्थ... Log in or register to post comments
प्रभाकर पेठकर 09/05/2008 - 14:39 'तोरण्या'वरून दिसणारे सह्याद्रीचे फोटो मस्त आहेत. नावावरून मला वाटले 'तोरणा' गडाचे फोटो असतील पण एखादा 'तट' वगळता गडाचा एकही फोटो नाहीए. पण, हरकत नाही, सह्याद्रीचे, पाना-फुलांचे फोटो छानच आहेत. Log in or register to post comments
नंदन 09/06/2008 - 06:09 सारेच फोटो अप्रतिम. ते निळे फूल कारवीचे आहे का? नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी Log in or register to post comments
शैलेन्द्र 09/07/2008 - 00:17 "राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ?" य्स्स... राजगड- तोरणा हा एक मस्त ट्रेक आहे.. Log in or register to post comments
लै बेष्ट फोटू .....
आवडले.....
(क्षणभर तुमचा हेवा वाटला :-) )
राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ?
फार मस्त फोटो! निळ्या फुलांचा आणि ढग किल्ल्यावर उतरलेत तो हे २ जास्त आवडले.
स्वाती
धुक्यातले गड किल्ले मस्तच.
निळे रानफूलही आवडले.
संपादिकेशी सहमत आहे! :)
सुंदर फोटू...!
तात्या.
सुरेख..
गडावर उतरलेले ढग तर अप्रतिम.
हिरवाईच्या पदरावरती
वळणार्या वाटांची बुट्टी
सौंदर्याचे तोरण खुलवी
शुभ्र ढगांची नाजुक नक्षी
फोटो क्रमांक १, ४, १०, १४, १५ आवडले.
फोटो क्रमांक १, ४, १०, १४, १५ आवडले.
मस्त फोटो..
(धुक्यात हरवलेला)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
सगळे फोटो सुंदर आहेत एकदम!!
सगळेच फोटू झक्कास आहेत :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
सह्याद्रिच्या कडे कपार्यांसारखे जगात दुसरे काही नाही...
हिरवाई बघुन मन तृप्त झाले....
फोटोबद्दल धन्यवाद..
(मनाने सह्याद्रि मधे हरवलेला) पांथस्थ...
'तोरण्या'वरून दिसणारे सह्याद्रीचे फोटो मस्त आहेत. नावावरून मला वाटले 'तोरणा' गडाचे फोटो असतील पण एखादा 'तट' वगळता गडाचा एकही फोटो नाहीए. पण, हरकत नाही, सह्याद्रीचे, पाना-फुलांचे फोटो छानच आहेत.
सारेच फोटो अप्रतिम. ते निळे फूल कारवीचे आहे का?
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
"राजगड-तोरणा असा ट्रेक लोक करायचे ते अंधुक आठवले. हे गड एकमेकांवरून दिसतात काय ?"
य्स्स... राजगड- तोरणा हा एक मस्त ट्रेक आहे..
क्या बात..हे