मिमीक्री करुनी भाषण देतो कुणी
म ssss नसे...
(चाल : फूल ते संपले ,गंध ना राहिला)
खुळ ते संपले, धंदा ना राहिला
हाक तू ऐकली, प्रसाद नाही दिला
मार्ग माझा अता चालतो एकला
राजीनामे आले, ना चाले नकला
शून्य का स्कोर हा? एक ही चालला
मिमीक्री करुनी भाषण देतो कुणी
हासूनी त्यावरी ही, मते नादेतो कुणी
मीहि स्टेजवरी वेळ ना पाहिला
भेट झाली 'त्या'ची याद ठेवू नये
आणि फोनवरही भेट घेऊ नये
व्हा सुखी भाजपी, शाप माझा मला
💬 प्रतिसाद
(4)
द
दमामि
Sun, 10/25/2015 - 04:20
नवीन
वा!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 10/25/2015 - 04:35
नवीन
पांडु मोड़ ऑन
ओके!
पांडु मोड़ ऑफ़
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sun, 10/25/2015 - 04:44
नवीन
गुर्जी मोड ऑन-
अरे या पांडु ला धरा रे!! (खदाखदा हसणारी स्मायली)
गुर्जी मोड ऑफ.
- Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज
Sun, 10/25/2015 - 10:03
नवीन
बाबा मोड़ ऑन.
आता ह्ये काय नविन? (कानाचे फ्यूज उडालेली स्मायली)
बाबा मोड़ ऑफ.
- Log in or register to post comments