Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

द गडू शेट द गडू शेट ......:)

द — दमामि, Tue, 10/27/2015 - 03:47
द गडू शेट द गडू शेट भरले का हो तुमचे पेट? तुम्ही म्हणे उडवून लावता भल्या भल्यांचे जम्बो जेट? इकडून सूड तिकडून अभ्या बॅट्या टक्या किसन प्यारे उचकायाचा मामिला उगा का रे लावता नेट? व्यासपीठ हे विरंगुळ्याचे मामू , मामे, फरक काय? पदर खोचून उभा/भी आहे तुमच्या समोर मामि थेट.:) काय सांगू कस्सं सांगू खरं काय खोटं काय कधी तरी कुठेतरी कट्ट्यामध्ये होइल भेट. ( ट ला ट लावून पाडलेली कविता:))

प्रतिक्रिया द्या
7048 वाचन

💬 प्रतिसाद (34)
च
चांदणे संदीप Tue, 10/27/2015 - 03:56 नवीन
"व्यासपीठ हे विरंगुळ्याचे" यात विरंगुळ्याऐवजी "घरचे" का नाही लिहिलेत द मामि?
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Tue, 10/27/2015 - 04:02 नवीन
आवडले :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 10/27/2015 - 04:04 नवीन
अगागागागागा. मेलो मेलो द-मामि. =))
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 10/27/2015 - 05:43 नवीन
कळलं का बे दगडू? पोट भरलं असेल तर आता शांत बस जरा.. उगा द-मामिंना छळू नकोस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 10/27/2015 - 05:10 नवीन
याचीच होती कमी . . . . . . उरली सुरली The मामि! :-D
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 10/27/2015 - 05:22 नवीन
कधी तरी कुठेतरी कट्ट्यामध्ये होइल भेट.
नानुडी-माईंना सदेह पाहू शकलो नाही किमान हा "अवतार" तरी दिसावा ही आकाशातल्या बाप्पाकडे आणि इथल्या "कट्टाप्पा"कडे प्रार्थना नाखु एकलमार्गी
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 10/27/2015 - 05:39 नवीन
आम्ही कसचे कवी वा शाहीर । आम्ही तर जेबिएलचे स्पिकर. ।। शतकी यशस्वी कवने फुकाची । हाइ फाइ ती पोपटपंची ।। टकळी आणि दमामि दुक्कल । जात होती हसत खिदळत । अध्यात्म-विज्ञान ऐकोनी । पुसतसे नादखुळ्यासी ।। श्रवण कराया ती अनुभूती । सत्वर जाती माडीवरी । सुबोध अभिजात ती मराठी । मस्साला दुधाशी स्पर्धा करी ।। जोवरी इथे प्रभाकर आणि विवेक । यनावाला दिवाकर आणि अरुण । हिमालय वा चित्रकूट । चिंता कशाची ।। निश्चय करीती मनाशी । विडंबनाची करू ऐशितैशी सूड सोडूनी मुळामुठेशी । होऊ आता मुक्तविहारि ।।
  • Log in or register to post comments
द
दमामि Tue, 10/27/2015 - 11:31 नवीन
वा!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
र
रामदास Tue, 10/27/2015 - 06:37 नवीन
एक स्पेशल दमामी -ग्रेट भेट कट्टा आयोजीत करा बॉ.ज्याम उत्सुकता लागून राह्यली आहे.
  • Log in or register to post comments
द
दमामि Tue, 10/27/2015 - 06:52 नवीन
नमस्कार सर! मिपावरच्या माझ्या अत्यंत आवडत्या साहित्यात आपला अग्रक्रम आहे. दंडवत स्विकारावा!__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
ट
टवाळ कार्टा Tue, 10/27/2015 - 08:10 नवीन
खि खि खि ख्या ख्या ख्या खु खु खु आव्ल्डी ;)
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Tue, 10/27/2015 - 09:16 नवीन
पदर खोचून उभा आहे? काय म्हणताय?
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 10/27/2015 - 09:18 नवीन
एक डाव धोबीपछाड मधला सुबोध भावे आठवला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
अ
अस्वस्थामा Tue, 10/27/2015 - 12:20 नवीन
हा हा हा.. पर्त्येक्श मूर्ती समोर आली.. दमामिशासहीत.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 10/27/2015 - 12:53 नवीन
दक्षिणेकडचे लोक्स =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
स
सूड Tue, 10/27/2015 - 12:54 नवीन
दक्षिणेकडचे मराठी लोक्स मेल्या.... तुजो शर्ट...तुजो प्यांट!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सूड Tue, 10/27/2015 - 09:59 नवीन
तुजला मिपा दिधलेसे आंदण। विजयाजया घालिति पांघरुण॥ सुज्ञें जावें समजून। गौडबंगाल यामाजिं॥
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 10/27/2015 - 10:45 नवीन
प्राणपणे पाडिले पीठ | चीत केले जनां अचाट | अश्विनीकुमार जणो चोखाट | ही काय बला || चहूकडे मारिता तोंड | दमावे, मोडिता खोड | मी मी म्हणिता वाड | आहे कशी बला || अनायासे आले कळोन | ही काय बला म्हणोन | तारिखेवारी लागण | दुरुस्तपणे पाहिली || टप्पि टप्पी किती टप्पी | आखंड मारिल्या उड्या | हे दिसे लक्षणीं मूळ | तसे कन्फर्म जाहले || मिपाते दिधल्या आंदणी | तेथेही सुज्ञजनांनी | येकांती विवेक करोनी । इष्ट योजना करावी ||
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Tue, 10/27/2015 - 11:12 नवीन
पण यात "विजापूरचा सरदार निघाला आहे" टाईप लपलेला मेसेज मी शोधत होतो. तसा काही आहे का? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Tue, 10/27/2015 - 11:17 नवीन
हम्म्म्म काञ की बा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
द
दमामि Tue, 10/27/2015 - 11:20 नवीन
क्या बात! आवडेश!:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/27/2015 - 13:01 नवीन
हशा आणि टाळ्या =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 10/27/2015 - 14:10 नवीन
हा हाह!! खाटुकम्यान पेटेश =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
सस्नेह Tue, 10/27/2015 - 10:59 नवीन
अजून हव्यास मिटलेला नाही तर......!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 10/27/2015 - 11:19 नवीन
म्हणजे तुम्हाला आधीपासून माहीत आहे तर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
द
दमामि Tue, 10/27/2015 - 11:25 नवीन
+1111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रसाद गोडबोले Tue, 10/27/2015 - 11:25 नवीन
करेक्ट ! हेच विचारयला आलो होतो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सस्नेह Tue, 10/27/2015 - 11:56 नवीन
तो तुमचा भ्रम आहे....अत्मकुंथन !! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Tue, 10/27/2015 - 12:55 नवीन
ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊउ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
प
प्यारे१ Tue, 10/27/2015 - 11:26 नवीन
हव्यास म्हणजे काय ओ तै?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 10/27/2015 - 13:02 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 10/27/2015 - 14:32 नवीन
:-D
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 10/27/2015 - 15:10 नवीन
आधी सांगून ठेवा. म्हणजे मी पण भेटायला येते!
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 10/28/2015 - 04:24 नवीन
भेट कार्यक्रमात पार्श्वसंगीतात खालील गाणे लावण्यात येईल. जीवा लागली आस
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा