तंत्रजगत

टॅबलेट ( TABLET ) घ्यायचा आहे.

Primary tabs

मला 15000₹ पर्यंत टॅबलेट घ्यायचा आहे
त्या किमान खालील सोयी पाहिजेत
1. DUAL SIM
2. 3G/4G, WIFI
3. Camera back 5 MP & Front 2MP
4. RAM 1 or 2 GB
5 Memory 8 GB

१) लेनोव्हो टॅब २ ए ८५० @रु १४,०००
लॉलीपॉप, १.३ क्वाडकोर, १ जीबी (लॉलीपॉपसाठी खूप कमी वाटते), १६जीबी, ५+२ एमपी कॅमेरा, ८", ४जी
२) आसुस झेनपॅड ७.० @ रु १२,०००
लॉलीपॉप, १.२ इंटेल अ‍ॅटम क्वाडकोर, २ जीबी , १६जीबी, ८+२ एमपी कॅमेरा, ७", ३ जी

रिलायबिलिटी हवी असल्यास अ‍ॅपल आयपॅड घ्या. आयपॅड मिनी तुलनेत स्वस्त असतो. एकदम अद्ययावत आवृत्ती घेतली नाही तर वाजवी किमतीत मिळायला हरकत नाही.

माझ्या बायकोने चार वर्षांपूर्वी घेतलेला आयपॅड २ अजूनही एकदम व्यवस्थित चालत आहे.

स्वप्क००७

कमीत कमी २ GB ram , ८ GB इंटर्नल मेमोरी असलेला tab तरी घ्या.