Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हाक

म — मंदार दिलीप जोशी, Sat, 10/31/2015 - 15:26
हाकेसरशी धावून येणं सदैव पाठीशी असणं काहीच पुरेसं नव्हतं मान्य तुझ्या आर्त मूक हाका ऐकू आल्या नाहीत खोट्या हास्यामागचं वेदनांनी होरपळलेलं मन दिसू शकलं नाही मान्य तरीही इतकं सारं बिघडण्याआधी स्वतःहून साद घालणं फार कठीण होतं का? ------------------------------------------------------------------------- पूर्वप्रकाशितः http://mandarvichar.blogspot.in/2015/10/blog-post_31.html अश्विन कृ. ५, शालीवाहन शके १९३७ -------------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया द्या
2797 वाचन

💬 प्रतिसाद (12)
म
मांत्रिक Sat, 10/31/2015 - 17:17 नवीन
वाह! आवडली!!!
  • Log in or register to post comments
म
मोगा Sun, 11/01/2015 - 05:11 नवीन
काव्यगुरु बेफिकिरना दाखवा.
  • Log in or register to post comments
द
दमामि Sun, 11/01/2015 - 06:24 नवीन
वा!!!!
  • Log in or register to post comments
स
सत्याचे प्रयोग Sun, 11/01/2015 - 06:29 नवीन
आवडेश
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा Sun, 11/01/2015 - 06:09 नवीन
आणि नक्की काय घडलं असावं या कवितेमागे याचा थोडाफार अंदाजही आला.
  • Log in or register to post comments
ब
बिन्नी Sun, 11/01/2015 - 07:54 नवीन
कविता आवडली
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 11/01/2015 - 08:06 नवीन
फारच सूचक!
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज Sun, 11/01/2015 - 08:17 नवीन
आवड्यास...
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 11/01/2015 - 12:06 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
म
मंदार दिलीप जोशी Sun, 11/01/2015 - 17:35 नवीन
सर्वांना धन्यवाद. इडली डोसा, विशेष धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 11/01/2015 - 18:13 नवीन
मंदार, मस्त जमलीय. हाक कधी कधी मारली जातच नाही. कम्युनिकेशनच्या अभावाने लैच गोंधळ होतो :)
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Tue, 11/03/2015 - 13:14 नवीन
हेच म्हणायचे होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा