Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तिची कविता

न — निलम बुचडे, Sat, 10/31/2015 - 18:58
ती एक आई जीवन घडवणारी! ती एक पत्नीसाथ देणारी !! ती एक ज्योती उज्जवल भविष्याप्रत नेणारी! ती एक दिप्ती अखंड तेवत राहणारी !! ती एक कळी उमलण्यासाठी आसुसणारी! ती एक चांदणी चमचमण्यासाठी धडपडणारी !! ती एक शक्ती सामर्थ्य प्रदान करणारी ! ती एक व्यक्ती जगण्याचा अधिकार मागणारी!! - निलम बुचडे.

प्रतिक्रिया द्या
1823 वाचन

💬 प्रतिसाद (4)
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 10/31/2015 - 19:39 नवीन
पांडू मोड़ ऑन छाण काव्य! पांडू मोड़ ऑफ
  • Log in or register to post comments
न
निलम बुचडे Sat, 10/31/2015 - 20:04 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
द
दमामि Sun, 11/01/2015 - 06:40 नवीन
या शिर्षकाची ही कविता मनात घर करून बसली आहे.
  • Log in or register to post comments
न
निलम बुचडे Sun, 11/01/2015 - 09:31 नवीन
हो. आताच वाचली. खूप छान आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा