Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

भयंकररस:१

ड — डॉ. एस. पी. दोरुगडे, Mon, 11/02/2015 - 15:47
सारा जन्म पोरी फिरवण्यात गेला पोरींचा गराडा त्यास सदा पडलेला दरवर्षी एखादी तरी पोरगी गटवतोच असा त्याचा लौकिक आता झालेला सहकारी शिक्षिकांवरही त्याचा तसा नेहमीच अन् डोळा हा राहिलेला जरा कुठे ओढणी हलली, पदर ढळला लगेच त्वरे तिकडे तो पाहू लागला विद्यार्थिनीप्रिय शिक्षकाचा शिक्का त्यावर तरीही उजळमाथ्याने वावर त्याचा राहिला नैतिकतेवर जेव्हा भाषण देई मंचावरुनी भयानकच ते अगदी सारे वाटे मजला!
  • भयंकररस:२

Book traversal links for भयंकररस:१

  • भयंकररस:२ ›

प्रतिक्रिया द्या
3009 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 11/02/2015 - 15:55 नवीन
पण यात राजकारण काय आहे सॉरी भयंकर रस काय आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 11/02/2015 - 16:10 नवीन
या सगळ्या पोरी हिप्नोटाईज होउन त्याच्या ब्रोब्र गेलेल्या की स्वतःच्या मर्जीने?
  • Log in or register to post comments
ड
डॉ. एस. पी. दोरुगडे Tue, 11/03/2015 - 18:37 नवीन
शिक्षकाचे असे वागणे भयंकर आहे.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा