Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

होस्टेल मधिल विद्यार्थ्यांना मारहाणीबाबत

M
mahayog
Mon, 11/02/2015 - 17:29
🗣 31 प्रतिसाद
काही दिवसांपुर्वी व्हाट्सअॅपवर एका होस्टेल मधील विद्यार्थ्यांना निर्दयीपणे मारत असल्याबाबत व्हिडिओ क्लिप फिरत होती. कुठले होस्टेल आहे हे कळले का?

प्रतिक्रिया द्या
4983 वाचन

💬 प्रतिसाद (31)
प
परिकथेतील राजकुमार Mon, 11/02/2015 - 17:32 नवीन
पोलिसांकडे चौकशी केल्यास कळू शकेल. किंवा ज्याने व्हिडो पाठवला तो सांगू शकेल.
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Mon, 11/02/2015 - 17:43 नवीन
अशा विषयाचा सुद्धा काथ्याकूट होऊ शकतो?
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 11/02/2015 - 17:48 नवीन
विषय महत्त्वाचा आहे. काल हॉस्टेलच्या मुलांना मारहाण झाली, उद्या मिपावरच्या सभासदांना होऊ शकते. सावध असलेले बरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 11/02/2015 - 18:14 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
प्यारे१ Mon, 11/02/2015 - 19:09 नवीन
अगंबाई बिका का? अनेक वर्षांनी झेंडा लावुन हसले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
प
पीके Tue, 11/03/2015 - 03:05 नवीन
परा प्रकटलेत ना ..... म्हणून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१
प
प्रीत-मोहर Tue, 11/03/2015 - 02:39 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 11/02/2015 - 18:16 नवीन
पण मारहाण करणार कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Mon, 11/02/2015 - 18:17 नवीन
ते पक्षीय बलाबलावर अवलंबुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
मितान Mon, 11/02/2015 - 18:46 नवीन
हे जरा ओळखीचं वाटतंय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 11/02/2015 - 18:51 नवीन
पक्षीय बलाबल वाढवण्याचे संकेत दिसतायेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
प
परिकथेतील राजकुमार Mon, 11/02/2015 - 19:00 नवीन
नको ते आणि नको तिथे फार दिसते बे तुला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या
प
प्रीत-मोहर Tue, 11/03/2015 - 02:38 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ग
गॅरी ट्रुमन Tue, 11/03/2015 - 06:49 नवीन
काल हॉस्टेलच्या मुलांना मारहाण झाली, उद्या मिपावरच्या सभासदांना होऊ शकते.
हा हा हा. हे असे टिपीकल परास्टाईल प्रतिसाद आणि परा-ब्रिटिश टिंग्यासारखे जुने मिपाकर परत आलेले बघून मिपावरच्या जुन्या (२००८-०९) च्या दिवसांची आठवण आली. तसे दिवस परत आले तर काय बहार येईल. (नोस्टाल्जिक) गॅरी ट्रुमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
न
नाखु Tue, 11/03/2015 - 08:06 नवीन
__/\____ नतमस्तक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
विवेक मोडक Tue, 11/03/2015 - 08:30 नवीन
संभाव्य मारहाणीचं कारण राजकीय, जातीय की धार्मिक हे आधी स्पष्ट करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
अ
अजया Mon, 11/02/2015 - 17:56 नवीन
=)) बरोब्रे!
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Mon, 11/02/2015 - 18:33 नवीन
महायोग भाऊ !!
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/02/2015 - 19:18 नवीन
"आस्क मी.कॉम" ला विचारून पहा... ते प्रश्न विचारण्यासाठीचे संस्थळ आहे असे ऐकून आहे =))
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 11/03/2015 - 06:04 नवीन
अरे व्वा. टिंग्या आणि परा दोघेही चक्क्क्क्क्क्क्क्क्क हजर आहेत. पराचे बरोबर आहे. मिपा सदस्यानी सावध रहायला हवे. सज्जनगडावर "विजापूरचासरदारचालोनयेत आहे" अशी कविता ल्हिली होती. ती तीनशे वर्षानी सुद्धा खरी ठरतेय. कलीयूग संपणार जगाचा अंत जवळ आल्याची लक्षणे आहेत ही सगळी.
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 11/03/2015 - 06:44 नवीन
कलियुग संपल्यावर पुन्हा सत्ययुग सुरु होतं असं म्हणतात भौ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
प
पिलीयन रायडर Tue, 11/03/2015 - 06:35 नवीन
मी डोळे चोळुन चोळुन प्रतिसादांवरची तारिख पाहिली. जुना धागा वर आल्या सारखं वाटतय!
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Tue, 11/03/2015 - 08:49 नवीन
अगदी तसंच वाटतंय कालपासून..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मुक्त विहारि Tue, 11/03/2015 - 06:42 नवीन
पण.... परा आणि ब्रि.टिंग्या, ह्यांना बर्‍याच दिवसांनी, प्रतिसादक म्ह्णून, मिपावर बघीतल्याने, दिवाळी जवळ येत चालल्याचे जाणवले.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 11/03/2015 - 06:47 नवीन
प्रतिसादक हा शब्द "अतीसारक" याच्याशी यमक जमवतोय
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 11/03/2015 - 06:51 नवीन
प्रतिसादक =====> प्रतिसाद देणारा. अतिसारक =====> फूल्ल-बॉटल लेमनवॉटर पिवून आणि मुद्दाम फालतू गहन विचार करत आहे असे दाखवत, हितोपदेश रेकणारे, काऊ आणि चिऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
ड
डॉ सुहास म्हात्रे Tue, 11/03/2015 - 08:12 नवीन
अनेक जुनेजाणत्या आयड्या प्रकट होऊन सक्रिय झाल्याचा आनंद झाला आहे ! अश्या ताकदीचे अजून दोनचार धागे टाका ब्वॉ mahayog सायेब/म्याडम. :)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 11/03/2015 - 09:23 नवीन
बहुतेक एफटीआयआयचं वसतिगृह असावं.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Wed, 11/04/2015 - 07:28 नवीन
मस्त धागा. अजुन येऊद्यात. जुन्या-जाणत्यांची हजेरी पाहून धन्य झालो. असेच अजुन धागे टाकावेत ही विनंती.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Wed, 11/04/2015 - 08:04 नवीन
व्हिडीयो टाका, बहुतेक भाईकट्टी v/s शिवसेना प्रकरण असेल..
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 11/04/2015 - 08:11 नवीन
वाचतोय...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा