Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शब्द गोठून गेले अर्थाविन ............

ए — एकप्रवासी, Mon, 11/02/2015 - 18:42
शब्द गोठून गेले अर्थाविन हरवून गेले सूर तालाविन गातो रोज तेच गाणे आळवतो त्याच पक्ती चित्तावीण वाटे सौदर्य पाहून मोगऱ्याचे घेयील जवळ कोण त्यास गंधावीण पडती थेंब अंगावरती पाण्याचे भिजून ही न भिजलो सरीवीण सरळ जगणे मग काय कामाचे अर्थ ही ना उरे त्यास वळणावीण

प्रतिक्रिया द्या
968 वाचन

💬 प्रतिसाद (3)
ब
बिन्नी Tue, 11/03/2015 - 04:47 नवीन
जरा प्रवास करून या बरं वाटेल !
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 11/03/2015 - 08:31 नवीन
अच्छा....
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Tue, 11/03/2015 - 13:09 नवीन
बरं.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा