कवितेवर केलेली कविता (विडंबन)
ही कविता वाचून , फार पूर्वी म्हणजे मी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाआमच्या शेजारी रहाणाऱ्या कविता नावाच्या एका तरुणीची आठवण आली.
*****कविता*****
कविता म्हणजे माझ्या प्रेमजीवनाचे पहिले पान
कविता म्हणजे पिंजारलेल्या केसांचे सोनेरी रान
कविता म्हणजे ममता कुलकर्णीचे प्रतिबींब
कविता म्हणजे वाढणारे टिंब टिंब टिंब
कविता म्हणजे हलवत झोपवणारी खाट
(विदा सरकाईलो खटिया)
कविता म्हणजे भल्याभल्यांची लागलेली वाट
कविता म्हणजे सग्गळ्ळीकडून ब्युटीफुल्ल
कविता म्हणजे नेहमी हरवणारा सोनेरी डूल
(विदा बुगडी माझी सांडली ग, झुमका गिरा रे)
कविता म्हणजे ओष्ठद्वयीचा मधुर मेवा
कविता म्हणजे आठवणींचा अनमोल ठेवा...
💬 प्रतिसाद
(46)
ज
जातवेद
Tue, 11/03/2015 - 05:51
नवीन
=)
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Tue, 11/03/2015 - 05:53
नवीन
हायला काय खतरनाक पाडलंय विडंबन!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/03/2015 - 05:53
नवीन
चांगलं चालु आहे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Tue, 11/03/2015 - 06:43
नवीन
पार धुरळाच!
हा शेवट म्हणजे सेफ Landing (अर्धचंद्र देता येईना राव!)
- Log in or register to post comments
द
दमामि
Tue, 11/03/2015 - 08:50
नवीन
:):):)ँ
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 11/03/2015 - 06:47
नवीन
दमामिच्या अनुभवाचे बोलच जणू....
पदर खोचून उभा दमामि दिसला.
- Log in or register to post comments
न
निलम बुचडे
Tue, 11/03/2015 - 09:47
नवीन
लय भारी हो...
- Log in or register to post comments
द
दमामि
Tue, 11/03/2015 - 11:19
नवीन
धन्यवाद!!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 11/03/2015 - 10:15
नवीन
ए हकलट...मी पाडणार होतो हे ईडंबन =))
- Log in or register to post comments
द
दमामि
Tue, 11/03/2015 - 11:18
नवीन
सेमच ना?;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 11/03/2015 - 11:25
नवीन
- Log in or register to post comments
द
दमामि
Tue, 11/03/2015 - 11:31
नवीन
माझी कविता तुझी आशा परेरा,फार परक नाय !=))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 11/03/2015 - 11:34
नवीन
लैच फरक आहे ;)
- Log in or register to post comments
द
दमामि
Tue, 11/03/2015 - 11:20
नवीन
अजून बराच कच्चा माल आहे, उचल की एक! :):)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 11/03/2015 - 11:22
नवीन
अश्लील अश्लील!
- Log in or register to post comments
द
दमामि
Tue, 11/03/2015 - 11:32
नवीन
जाउद्या, वयंच हाय त्याचं.=)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Tue, 11/03/2015 - 11:46
नवीन
त्याचं वय आहे. मान्य.
तुमचं काय? का उगाच?
- Log in or register to post comments
द
दमामि
Tue, 11/03/2015 - 11:59
नवीन
चक्क प्यारे काही तरी मान्य करतायत? धन्य झालो!
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Tue, 11/03/2015 - 10:16
नवीन
व्वा! छाण!!!
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 11/03/2015 - 13:20
नवीन
मामींना माहीत असेलच. हो ना?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 11/03/2015 - 13:31
नवीन
मामी म्हणजेच द-मामी =))
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 11/03/2015 - 13:34
नवीन
वाक्य परत लिहितो :
'ही कविता मामींना माहीत असेल, हो ना?'
- Log in or register to post comments
द
दमामि
Tue, 11/03/2015 - 13:45
नवीन
शुssss कुठे बोलायचं नाय!=)
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 11/03/2015 - 14:10
नवीन
ती कविता नंतर कुठे भेटली नाय का?
- Log in or register to post comments
द
दमामि
Tue, 11/03/2015 - 14:16
नवीन
भेटली ना! पण तोपर्यंत तिचे "अंगाई गीत" झाले होते.:)
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Tue, 11/03/2015 - 14:20
नवीन
ब्रिलियंट माणूस आहे हा दमाम्या!
काय शब्दप्रभुत्व आहे बेट्याचं!!!
- Log in or register to post comments
द
दमामि
Wed, 11/04/2015 - 06:13
नवीन
धन्यवाद हो! तुम्ही माझे एकमेव पंखे!;)
- Log in or register to post comments
प
प्यारे१
Wed, 11/04/2015 - 07:23
नवीन
बांधा सिलींगला! ;)
- Log in or register to post comments
द
दमामि
Wed, 11/04/2015 - 18:46
नवीन
अश्लील अश्लील!;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 11/04/2015 - 18:48
नवीन
सि सि =))
- Log in or register to post comments
आ
आनंद कांबीकर
Tue, 11/03/2015 - 14:25
नवीन
....कविताचे बाबा काय करतात हो?
- Log in or register to post comments
द
दमामि
Tue, 11/03/2015 - 14:45
नवीन
मिपा वर नवीन आहात का हो? कारण कधीही कुणाचे आईबाप काढू नयेत असा इथला आलिखित नियम आहे.=))
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Tue, 11/03/2015 - 15:06
नवीन
आणि तो पहीलवान होता का?
- Log in or register to post comments
द
दमामि
Tue, 11/03/2015 - 15:09
नवीन
जखमेवर मीठ!
काय सांगू कवितेची मुलं मलाच "मामू" बोलावतात.:/
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Tue, 11/03/2015 - 15:21
नवीन
अरे बिचारा!!!
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
Wed, 11/04/2015 - 07:53
नवीन
मग तुम्ही, तुमचं नाव बदलून, "दमामू" असं करून घ्या न !
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 11/05/2015 - 05:03
नवीन
विल्लू म्हणून गेला, नावात काय आहे ….
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/05/2015 - 06:00
नवीन
@ नावात काय आहे ….>>> पुरुष आहे का स्त्री हे कळण्यळच प्रथम सामर्थ्य! 
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 11/05/2015 - 06:31
नवीन
पुरुष आहे का स्त्री हे कळण्यळच पध्धत वेग्ळी अस्ते गुर्जी =))
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 11/05/2015 - 07:02
नवीन
हो का? बाळ टक्कु. मग व्यक्ति न दिसता नुसत्या नावावरून ओळ खायची (तूझी) पद्धत सांग.
- Log in or register to post comments
प
पगला गजोधर
गुरुवार, 11/05/2015 - 08:15
नवीन
शिवाय त्याच बरोबर, व्यक्ति न दिसता, नुसत्या नावावरून, ती एक व्यक्ती आहे, का समूह/कंपू आहे, हेही ओळखण्याची खुण, जाणकारांनी सांगावी
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 11/05/2015 - 08:50
नवीन
खि खि खि...
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 11/05/2015 - 08:53
नवीन
तुम्हाला कळली तर मला पण सांगा हा!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
गुरुवार, 11/05/2015 - 08:50
नवीन
का ओळ खावी
- Log in or register to post comments
द
दमामि
गुरुवार, 11/05/2015 - 08:51
नवीन
सहमत.:):)
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
गुरुवार, 11/05/2015 - 09:23
नवीन
कविथा चांगली, प्रतिसाद महाचांगले.
एकूण चांगभलं...
- Log in or register to post comments