Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चारोळी

ड — डॉ. एस. पी. दोरुगडे, Tue, 11/03/2015 - 18:35
तुझ्या सहवासात मी देहभान सारे हरपतो तरीही माझ्या पत्नीचा अचूक वेध मी घेतो _______________________________________________________ तुझ्या गहि-या डोळ्यांत माझी नजर गुंतावी तुझ्या ओठांची लाली माझ्या ओठानी पुसटावी

प्रतिक्रिया द्या
2765 वाचन

💬 प्रतिसाद (8)
अ
अभ्या.. Tue, 11/03/2015 - 18:40 नवीन
आले लैनीत.
  • Log in or register to post comments
म
माम्लेदारचा पन्खा Tue, 11/03/2015 - 18:46 नवीन
अनेक पेशंटचे प्राण कंठाशी... नातेवाईक चिंतेत !! वार्ताहर.... पुणे...... (ह घ्या)
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 11/03/2015 - 19:21 नवीन
शेवटच्या दोन ओळी खासच! ;-)
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Wed, 11/04/2015 - 08:24 नवीन
"अचुक वेध"?????? काय वापरता देवा? बंदुक, तीरकमान .....
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Wed, 11/04/2015 - 11:39 नवीन
एवढा झप्पकन संपला ना धागा... की काय कळलंच नाही एकदम. बाकी शतशब्दकथेला ८८ शब्द कमी पडतायत फक्त...
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 11/04/2015 - 13:06 नवीन
"चिमूट भर" धाग्याचा तो खचला पाया !!! नाखुत्मा गांधी(ल)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
आ
आवडि Wed, 11/04/2015 - 14:51 नवीन
अरे सगळ्या चारोळ्या सम्पल्या कि काय होउन जाउ दे धडाकेबाज
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Wed, 11/04/2015 - 15:30 नवीन
ते यलप्पा की कोण ते दिवसाला चारोळ्यान्चे ४-५ धागे टाकायचे तेच का??
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा