जनातलं, मनातलं
पाहिजे: शेफिल्ड (यूके) येथे राहण्याची व्यवस्था
Primary tabs
आठवड्याकरता/वर्षाकरता दोन विद्यार्थिनींकरता रेन्टल बेसीस वर राहण्याची व्यवस्था हवी आहे. (Pref. PG in a family house)
ठिकाण - Sheffield S1 1WB च्या जवळपास, Sheffield Hallum Univ च्या जवळ असल्यास उत्तम.
कोणांस संबंधित माहिती असल्यास पुढील पत्त्यावर कळवावी -
gauriphysiox@gmail.com
तुला व्य.नि.पाठवले आहे...