Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

हॅ.दि....का मतलब हॅप्प्पी दिवाली

अ — अविनाशकुलकर्णी, Sat, 11/07/2015 - 07:13
चाल..इलु इलु...इलु इलु हॅ.दि....हॅ.दि.. हॅ.दि....हॅ.दि. ये... हॅ.दि...हॅ.दि...क्या है? ये... हॅ.दि...हॅ.दि हॅ.दि....का मतलब हॅप्प्पी दिवाली..हॅप्प्पी दिवाली जब जोरसे फटाके फुटते है.. जब शेव..चकली को‌ई तलता है.. जब मॉल मे को‌ई जाता है जब नया लिबास को‌ई पेहेनता है.. दिल कहेता है हॅ.दि....हॅ.दि....हॅ.दि.... हॅ.दि....का मतलब हॅप्प्पी दिवाली..हॅप्प्पी दिवाली सुबह अभ्यंग स्नान होता है तेल उटणे बदन को लगाता है.. मोति साबनसे नहाता है.. पत्नी उसे निरंजनसे ओवाळति है तो..दिल कहेता है हॅ.दि....हॅ.दि. हॅ.दि....हॅ.दि. हॅ.दि....का मतलब हॅप्प्पी दिवाली..हॅप्प्पी दिवाली दोस्त..रिश्तेदार जब मिलते है.. प्रेझेंट कि देवाण घेवाण होति है लडाके गप्पे, फराळ फस्त होता है हसी मजाक से घर खिलखिलाता है दिल कहेता है हॅ.दि....हॅ.दि.. हॅ.दि....हॅ.दि. हॅ.दि....का मतलब हॅप्प्पी दिवाली..हॅप्प्पी दिवाली .............

प्रतिक्रिया द्या
5105 वाचन

💬 प्रतिसाद (28)
च
चांदणे संदीप Sat, 11/07/2015 - 07:17 नवीन
हॅ.दि....हॅ.दि. तुम्हालाही हॅ.दि....हॅ.दि.! (फुटलो! :=)) )
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sat, 11/07/2015 - 07:23 नवीन
आता होणार दंगा!!!! अ.कु.काका की जय हो!!!
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sat, 11/07/2015 - 07:27 नवीन
कुणीतरी प्लीज हे गाणं रेकॉर्ड करुन मिपावर उपलब्ध कराल काय? अगदी जगप्रसिद्ध होईल ही कविता..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
ट
टवाळ कार्टा Sat, 11/07/2015 - 09:23 नवीन
मी तर म्हंटो वेदिओ करा....मिपाकरांन्नो....बाकीच्या पिच्चरच्या परिक्षणांत अम्क्याच्या जागी तम्का हव्वा होता...या सट्वेच्या ऐवजी ती टवळ्ळी भारी अस्ती अश्या फुकाच्या का.कू.मध्ये वेळ घालव्ता...त्यापेक्षा इथे कास्टींग करा अता माझी चॉईस वि.मु. = दादूस म.को. = मैसाहेब (त्यांच्या ह्यांना विचारुन ब्र का) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Sat, 11/07/2015 - 09:30 नवीन
आख्या त्रीखंडात गाज्णार!!! येणार येणार येणार!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ज
जातवेद Sat, 11/07/2015 - 07:31 नवीन
अब मै ईधरसे जाता, मेरेकू शंकर्पाली तळनेका है. वो बहूत ही हल्लू हल्लू तळना पडता है. अगर मैने करपा दिया तो मम्मी वरडेगी.
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sat, 11/07/2015 - 08:22 नवीन
हॅ दि हॅ दि! अकुकाका ऐकत नायत अजिबात कुणाला! फॉर्मात आहेत हल्ली!
  • Log in or register to post comments
प
पियुशा Sat, 11/07/2015 - 08:35 नवीन
वा वा वा कच्चा माल ;)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 11/07/2015 - 09:25 नवीन
बर्याच जणांसाठी उपलब्ध आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
आ
आदूबाळ Sat, 11/07/2015 - 08:39 नवीन
हैदी, अकुकाका. चेपु ग्रुप झुक्याने बंद करवला का? की बंद दाराआड शिजलं?
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sat, 11/07/2015 - 09:08 नवीन
एकदा धागा काढून अदृश्य.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 11/07/2015 - 09:19 नवीन
हायला....भन्नाट आहे
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 11/07/2015 - 09:37 नवीन
कचकुन टाकली अकुंनि जिल्बि,तांब्या सोडला सैल कचकुन टाकली अकुंनि जिल्बि,तांब्या सोडला सैल एरवी ह्यांच् येत गाढव,आज आला बैल!
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 11/07/2015 - 10:01 नवीन
लावा कंदील लावा पणती नका शोधू चिल्लर गणती !! गाणी सजवा गाणी नटवा हाती फिरवा आज्जी बटवा !! अकु गाणी जीमो कथा बहु हसवी मिपा नाथा !! कच्चा माल टक्या शोधी आत्मुदा का उगा बोधी !! अता दाद द्यावी कुठे इंडीयन कुठे भारती !! मिपाजनहो प्रसादा ऐवेजी घ्या आरती ! घ्या आरती! नाखुदास (चणे)फुटाणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
म
मांत्रिक Sat, 11/07/2015 - 10:06 नवीन
वा नाखु साहेब झकासच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
पियुशा Sat, 11/07/2015 - 11:01 नवीन
नाखु काक च्लास !!!!!! माझे पण २ पैशे ...... एकच किबोर्ड द्या मज आणुनी .... एकच किबोर्ड द्या मज आणुनी .... बड्व्वीन मी तो स्वहाताने ...... भेदुन सारे चिर्कुट धागे ....... मग मिपाकर (हात धुवुन ) पाठिस लागे ........ असाच किबोर्ड द्या मज आणुनी.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
ट
टवाळ कार्टा Sat, 11/07/2015 - 10:59 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
श
शिव कन्या Sat, 11/07/2015 - 09:40 नवीन
शुभदी पावली! हे आपलं... शुभ दीपावली हं अंकु!
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक गुरुवार, 11/12/2015 - 16:55 नवीन
मिपाकरांनो खरंच सांगा? इतकी झकास कविता का दुर्लक्षित केली? अहो, व्हायरल होईल व्हायरल... फक्त याचा वीडिओ बनवा, मग बघा... कोलावेरी डी ला पण आव्हान देईल...
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/12/2015 - 17:24 नवीन
म.को.च्या भूमिकेत पातेल्याला घ्या =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मितान गुरुवार, 11/12/2015 - 17:43 नवीन
फूलबाज्या अन् फटाके वात लावायास पणती घोरणारे आतमेही ह्या दि ह्या दी बोलती टरकता वाचून गोष्ट फिरुन या जालावरी वाट पाहील ही कवीता कोरि आणि करकरी गायनाची एक याची चित्रफीतच बनवती घोरणारे आत्मेसुद्धा ह्या दि ह्या दी बोलती
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 11/12/2015 - 17:47 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 11/12/2015 - 17:48 नवीन
हा हा हा फुल्ल टु आतिषबाजी आहे ही
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 11/12/2015 - 17:50 नवीन
हा हा हा फुल्ल टु आतिषबाजी आहे ही
  • Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी Tue, 10/25/2016 - 15:51 नवीन
..
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 10/26/2016 - 23:05 नवीन
हैप्पी गणेशचतुर्थी वर मात्र असे काही लिहू नका
  • Log in or register to post comments
भ
भालचंद्र_पराडकर Fri, 10/28/2016 - 02:55 नवीन
ही कविता दहा व्हाॅट्सअॅप ग्रुपवर शेयर केल्यास आपद्ग्रस्त कविला पर शेयर 50 पैसे मिळतील! कृपया जास्तीत जास्त फाॅरवर्ड करा!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 10/29/2016 - 10:53 नवीन
मस्त आक्कूकाका, आजच व्हाटसापावर आला जोक. पैली मयत्रीणः काय गं कशी दिवाळी? काय म्हणतात मिस्टर? दुसरी मयत्रीणः काही नाही गं, रोज लाटण्यानं धुते, आज उटण्यानं धुतला.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा