Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मागे उभा मंगेश ....

व — विशाल कुलकर्णी, Sun, 11/08/2015 - 17:51
प्रेरणा सांगायला हवीच आहे का? ढुस्क्लेमर : ही एका नाक्यावरच्या वासूची व्यथा आहे , तेव्हा कपया मीटर, वृत्त, यमक, चाल शोधु नये. (पैसा)तायडे, सॉरी... :P मागे उभा मंगेश, पुढे उभा सर्वेश माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे ! ओढणी ती माथ्यावरी 'स्टोल' मुखा कव्हर करी मोबाइल रुळे उरी 'भाऊ' तीज सर्वांगास रक्षु पाहे माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे ! जन्मजन्मांचा मी वासू इथे कधी तिथे बसू प्रेमी, म्हणावे की कामी? नाक्यावरी येताजाता रोखुनी पाहे माझ्याकडे बाप तिचा पाहतो आहे ! इरसाल म्हमईकर

प्रतिक्रिया द्या
5156 वाचन

💬 प्रतिसाद (19)
ए
एक एकटा एकटाच Sun, 11/08/2015 - 18:24 नवीन
छान जमलीय
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 11/08/2015 - 20:04 नवीन
प्रेरणा सांगायला हवीच आहे का?>>>>> सांगत चला हो,,,, कुठं शोधायची आता"""
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 11/08/2015 - 21:06 नवीन
ह्हा ह्हा ह्हा!
  • Log in or register to post comments
श
शिव कन्या Sun, 11/08/2015 - 23:00 नवीन
:) :) :)
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Mon, 11/09/2015 - 02:11 नवीन
;) ;) ;)
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Mon, 11/09/2015 - 02:48 नवीन
जन्मजन्मांचा मी वासू
वा क्या बात है, चिरतरुण असल्याचा भक्कम पुरावा
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 11/09/2015 - 05:22 नवीन
जल्लां!! नाकावर ठोसा मारणारं खेळणं आहे हे!! =)) =))
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 11/09/2015 - 05:35 नवीन
नाक्या समोरून जाणार्या वरून भोट लोकांना समर्पीत .
  • Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर Mon, 11/09/2015 - 05:56 नवीन
.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sun, 12/06/2015 - 18:33 नवीन
been there
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
म
मुक्त विहारि Mon, 11/09/2015 - 07:10 नवीन
मस्त....
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Mon, 11/09/2015 - 07:12 नवीन
माझं लक्ष हाय!
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी Mon, 11/09/2015 - 17:37 नवीन
असंच लक्ष असु द्या परागुर्जी, आमच्या लक्ष्यप्राप्तीला मदतच होईल त्यामुळे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
द
दमामि Mon, 11/09/2015 - 07:57 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 11/09/2015 - 08:45 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 11/09/2015 - 09:57 नवीन
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ
  • Log in or register to post comments
फ
फिलोकॅलिस्ट Mon, 11/09/2015 - 11:24 नवीन
मस्त...क्या बात है
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Tue, 11/10/2015 - 14:44 नवीन
जन्मजन्मांचा मी वासू
यावरुन "शिकारी" चित्रपट आठवला.
  • Log in or register to post comments
इ
इडली डोसा Tue, 11/10/2015 - 16:02 नवीन
मस्त जमलये विडंबन.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा