Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मिपा दिवाळी अंक २०१५ प्रकाशित झाला...

स
संपादक मंडळ
Mon, 11/09/2015 - 20:05
🗣 55 प्रतिसाद
मिपाकरहो, आपण सर्व ज्याची मोठ्या उत्सुकतेने वाट पहात होतो तो...

"मिपा दिवाळी अंक २०१५"

प्रसिद्ध झाला आहे... तो वरच्या दुव्यावर आणि उजव्या बाजूच्या कॉलममध्ये "मिसळपाववर स्वागत"च्या खाली असलेल्या दुव्याने उघडू शकाल.

सर्व मिपाकरांना दिवाळीच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा !

.

प्रतिक्रिया द्या
7648 वाचन

💬 प्रतिसाद (55)
प
प्रभाकर पेठकर Mon, 11/09/2015 - 20:10 नवीन
दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ कुठे आहे? नुसत्या लिंक ऐवजी अनाहिता रुची विशेषांका प्रमाणेच एखादे आकर्षक मुखपृष्ठ असते तर अधिक आनंद झाला असता. आता वाचतो दिवाळी अंक.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 11/09/2015 - 23:36 नवीन
अभ्या..ने काढलेल्या चित्रातले फटाके फुटले सगळे आणि आला मिसळपाव दिवाळी अंक २०१५ धडाडधुडुम सूँसूँसूँसूँसूँ!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ख
खटपट्या Tue, 11/10/2015 - 06:40 नवीन
मलातर दीसतेय मुखप्रुष्ठ. वासुदेव आणि एक तामाशातली बाईल नाचतेय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 11/10/2015 - 17:45 नवीन
मुखपृष्ठ छान आहे. मोठ्या आकारातली प्रतिमा दिसण्याचीही सोय करून द्या. लेखन सावकाश वाचेनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
स
स्वाती दिनेश Mon, 11/09/2015 - 20:11 नवीन
मघाशीच पाहिले, अंक सुरेख दिसतो आहे. आत्ता चाळते आहे, एकेक लेख सावकाशीने वाचते.. स्वाती
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 11/09/2015 - 20:11 नवीन
मस्त असणारच! :)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 11/09/2015 - 20:24 नवीन
अंक बघतोच आणि सावकाशीने एकेक लेख वाचेन. पेठकरकाकांच्या सूचनेशी सहमत. उजव्या स्तंभात 'रुचि विशेषांका' प्रमाणेच दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ दिले तर चटकन लक्ष जाईल! :)
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Mon, 11/09/2015 - 21:01 नवीन
लयभारी
  • Log in or register to post comments
ल
लाल टोपी Mon, 11/09/2015 - 21:21 नवीन
अंक वर वर पाहिला. सर्वांग सुंदर झाला आहे. यासाठी मेहनत घेणा-या सर्वांचे मनापासून अभिनंदन.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 11/09/2015 - 21:26 नवीन
भारी!!
  • Log in or register to post comments
व
विकास Mon, 11/09/2015 - 21:27 नवीन
मिपा दिवाळी अंक संपादकमंडळींचे तसेच तमाम लेखक-लेखिका-कवी-कवयत्रिंचे अभिनंदन! अंक मस्त दिसत आहे. लवकरच वाचून काढेन!
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 11/09/2015 - 21:32 नवीन
एक नंबर! दिवाळी अंक संपादक मंडळाचे आभार!
  • Log in or register to post comments
स
स्रुजा Mon, 11/09/2015 - 22:17 नवीन
सुरेख !! या अंकासाठी योगदान दिलेल्यांचे आभार आणि अभिनंदन ...
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच Tue, 11/10/2015 - 02:11 नवीन
आभार संपादक मंडळ! ;)
  • Log in or register to post comments
म
मितान Tue, 11/10/2015 - 02:50 नवीन
छानंच झालाय दिवाळी अंक ! यासाठी कष्ट घेणारांचे सर्वांचे अभिनंदन !!! बाकी अंक वाचून झाल्यावर :)
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 11/10/2015 - 03:19 नवीन
या सुरेख अंकाची वाचक करुन माझे वय लहान केल्याबद्दल शतशः आभारी आहे ;)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 11/10/2015 - 03:56 नवीन
दिवाळीचे स्पेशल लेख शोधून काढायला त्रास होतो. आमच्या सारख्या लहान मुलांना, असा "हाईड अँड सीक" खेळ निदान दिवाळीत तरी नको. (हट्टी बालक) मुवि
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/10/2015 - 04:31 नवीन
क्लिक करा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Tue, 11/10/2015 - 18:25 नवीन
आता अंक दिसायला लागला... आणि दिवाळीला खरी-खरी सुरुवात झाली....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व
विशाखा पाटील Tue, 11/10/2015 - 04:24 नवीन
अंक छान झालेला दिसतोय. सर्वांचे आभार!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 11/10/2015 - 04:45 नवीन
भारी :)
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Tue, 11/10/2015 - 05:15 नवीन
आता वाचतो सावकाशीने. सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
ज
जेपी Tue, 11/10/2015 - 05:30 नवीन
वरील सर्व प्रतिसादाला +१११११११११
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Tue, 11/10/2015 - 06:14 नवीन
धन्यवाद आणि शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 11/10/2015 - 07:08 नवीन
भरगच्च अंक आहे! छान! मुपृ आवडले. (हमखास चांगली सुरूवात व्हावी म्हणून) तुर्तास बॅट्याने घेतलेली मुलाखत आधी वाचली. बाकी सावकाशीने वाचुन त्या त्या लेखनाखाली प्रतिक्रीया देईनच. अभिनंदन आणि आभार!
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 11/10/2015 - 08:03 नवीन
अंक चांगलाच असणार पण पीडीएफ आवृत्ती येईपर्यंत वाचणार नाही. गेल्या वर्षापासून ही तुकड्या तुकड्यात अंक प्रसिद्ध करण्याची सुरुवात झालीय ती मला आवडत नाही. नेहमीचेच धागे वाचत असल्याचा फील येतो. दिवाळी अंक एकसंध वाचता आला पाहिजे तरच मज्जा !
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 11/10/2015 - 08:33 नवीन
नेहमीचेच धागे वाचत असल्याचा फील येतो.
:(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
प
प्रचेतस Tue, 11/10/2015 - 10:02 नवीन
मिपाचा दिवाळी अंक तुकड्या तुकड्यात कधीच प्रकाशित होत नाही. तो नेहमीच एकसंध असतो. उजव्या समासातील फोटोवर टिचकी मारा किंवा ही युआरएल बघा. http://www.misalpav.com/node/33519
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
सागरकदम Tue, 11/10/2015 - 10:31 नवीन
प्रत्यक दिवाळी लेखाखाली अनुक्रमणिका असावी दर वेळी स्वगृह उघडा ,दिवाळी अंक उघडा लेख शोधा कारावे लागते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 11/10/2015 - 10:35 नवीन
तांत्रिक विभागाकडे सुचना सरकवली. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम
स
सागरकदम Tue, 11/10/2015 - 17:31 नवीन
dhanywad
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स
सागरकदम गुरुवार, 11/12/2015 - 14:13 नवीन
एस Thu, 12/11/2015 - 17:31 दिवाळी अंकाच्या अनुक्रमणिकेच्या धाग्याला कृपया वाचनखूण साठवण्याची सोय करून द्यावी. तसेच दिवाळी अंकातल्या धाग्यांनाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम
ध
धर्मराजमुटके Tue, 11/10/2015 - 11:41 नवीन
तरी हे तुकडेच ! किंवा इंटरनेटची मर्यादा असलेला अंक झाला. मी गेल्या काही वर्षांच्या दिवाळी अंकांच्या पीडीएफ जपून ठेवल्या आहेत. त्या कधीही वाचता येतात. इंटरनेट नसले तरी. शिवाय जेव्हा गावी जातो लॅपटॉपमधे कॉपी करुन गावाकडील भावंडांना (जिथे इंटरनेट नाही) वाचायला देऊ शकलो आहे. इंटरनेट नसतांना त्यांना मिपा, रेषेवरची अक्षरे इ. इ. जालीय अंक माहित आहेत. जेव्हा त्यांना अशा प्रकारचे साहित्य उपलब्ध होते तेव्हा त्यांना होणारा आनंद इथे शब्दात सांगता येत नाही. असो. संपादक मंडळाची इच्छा ! फुकटात अपेक्षा तरी किती करायच्या ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Tue, 11/10/2015 - 11:52 नवीन
पीडीएफ पण नक्की होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ब
बोका-ए-आझम Fri, 11/13/2015 - 05:57 नवीन
मी आता घरातल्या जालनिष्णात नसणाऱ्या पण वाचनाची आवड असणाऱ्या सगळ्यांना मिपाचा अंक देईन. धन्यवाद धर्मराज!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
भ
भीमराव Tue, 11/10/2015 - 08:39 नवीन
भारीय राव, लेखकु आणि संपादकु मंडळाचे वाचकु मंडळातर्फे जाहीर आभार बालके बाबुदादा
  • Log in or register to post comments
प
पलाश Tue, 11/10/2015 - 08:56 नवीन
अंकाची अनुक्रमणिका पाहिली. अंक काही प्रमाणात वाचला. सर्वच बाबतीत दर्जा अगदी नामवंत दिवाळी अंकांच्या (निदान) तोडीस तोड दिसतो आहे. या मिपाघरच्या कार्यात सहाय्यकारी ठरलेल्या सर्व सदस्यांचे अभिनंदन व या दिवाळी मेजवानीसाठी आभार.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 11/10/2015 - 09:18 नवीन
प्रचंड सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पलाश
स
संजय पाटिल Tue, 11/10/2015 - 09:00 नवीन
पण जरा मागच्या अंकांचे दुवे दिलेत तर चार चांद लागतील.
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Tue, 11/10/2015 - 11:07 नवीन
+१११११ अगदी हेच म्हणतो मी…।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
म
महासंग्राम Tue, 11/10/2015 - 11:09 नवीन
प्ले इट अगेन : वेल्लाभट ऑपरेशन थंडरबोल्ट - एंटबे होस्टेज रेस्क्यू : मोदक सुपरस्पाय : बोका ए आझम सक्सेसफुल फेल्युअर: अपोलो-१३चा थरार : लाल टोपी पॉन सॅक्रिफाईस : चतुरंग हे अत्यंत वाचनीय म्हणजे, अगदीच बेस्ट झाले आहेत …. इतर वाचून फराळ करू. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 11/10/2015 - 12:33 नवीन
दिवाळी अंक मस्तच... सावकाश वाचतो. श्रेयनामावली नाही दिसली कुठे..?
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Tue, 11/10/2015 - 12:52 नवीन
एकदम मस्त. अंकासाठी मेहनत घेनाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार. सुरेख दिवाळी अंक.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 11/10/2015 - 15:59 नवीन
दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ आणि अंकातील आतील सजावट फार भारी आहे. सध्या दिवाळीच्या व्यावसायिक धावपळीत असल्यामुळे वाचता आलेला नाही पण कार्यमुक्त होताच पहिले काम दिवाळी अंक वाचन हेच असेल.
  • Log in or register to post comments
श
शीतल जोशी Tue, 11/10/2015 - 17:22 नवीन
अंक उत्तम झाला आहे
  • Log in or register to post comments
A
amol gawali Tue, 11/10/2015 - 17:29 नवीन
अभिनंदन
  • Log in or register to post comments
A
amol gawali Tue, 11/10/2015 - 17:33 नवीन
maharashtra times मधे आपल्या दिवाळी अंकाचा उल्लेख आहे शुभ दिपावली
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Tue, 11/10/2015 - 18:41 नवीन
दिवाळी अंक हळूहळू वाचतो आहे. एक नंबर आहे, वैविध्य आणि दर्जा दोन्हींत मस्त एक्दम!
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 11/12/2015 - 19:17 नवीन
ह्या लेखाला वाचनखूण साठवली आहे. म्हणजे इथून दिवाळी अंकाच्या अनुक्रमणिकेत आणि तिथून अंकातील लेखांपर्यंत पोहोचता येईल.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Fri, 11/13/2015 - 05:14 नवीन
सर्व मान्यवर लेखक मंडळींचे व संपादक मंडळाचे अभिनंदन. एक मानाचा तूरा आहे हा अंक.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा