Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिपज्योती

म — माहीराज, Wed, 11/11/2015 - 00:59
पाऊल फीरते कधी माघारी या वाटेवर चालताना.. आसु दाटले डोळ्यांमध्ये चुकून कधी हसताना.. सर्व जाणतो तरीही का मी चुकून ही चुकतो.. शब्द सुचेना आता मजला रूसुन मी बसतो... येते सारे मलाच म्हणुनी गर्वाने मी फुललो.. सोडून मी कार्य माझे भासांना भुलून फसलो... ध्यास कोणता..लक्ष कोणते ..काहीच आठवेना.. शुन्यातुन मी घडलेलो पुन्हा शुन्यातच विरलो... वेळीच मला समजावणारा साथी थकुन गेला... आज नको उद्या करु यात वेळ ही निघुन गेला... आता नव्याने सुरवात करू..पण आज नको रे उद्याच करू.. आळसाचा डोंगर आधीच होता पण आता कळस केला ... शोक करणे पुरे आता रडणे ही खुप झाले. निश्चय कर पण नित्याचा अंतर्मन हे बोले.. लेखनी मजसोबत आली कागदच पुन्हा हाती.. मिळवीन पुन्हा मी वैभव माझे लिहुन पुन्हा दिपज्याती....

प्रतिक्रिया द्या
801 वाचन

💬 प्रतिसाद (2)
म
मितान Wed, 11/11/2015 - 03:52 नवीन
भावना चांगल्या पद्धतीने पोहोचवणारी कविता ! शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
म
माहीराज Sun, 11/15/2015 - 18:17 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा