Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शौ(चौ) र्यनिखारे

म — मोगा, Wed, 11/11/2015 - 05:32
पुणेरी बाजीरावाने माझी कविता पळवली तेव्हां काव्यगुरु निकाळजे शनवार वाड्यावर गजला करत उभा होता बाजी बोलला जमवायचं कसं ? त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला सगळंच विझलंय अगदी गझल कार्यशाळेचीही राख झाली आता मायबोली सर्चमधून तेच तेच जुने मतले काढून राजकारणाचे धागे पेटवण्याचा प्रयत्न करतो. ... मात्र उजवीकडून येणारा याकुबचा जनाजा म्हणाला भगविच्या , बघतोच तुला ! एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं एका काफियासाठी प्राण डोळ्यात आले असताना पन्नास हजार हिरवे कानात कुजबुजले तुझ्या सम्मेलनात इतकी माणसं जमतात का? मतले आणि काफिये फुकटात देइन उर्दू साहित्यातून. बाजी बोलला... गुरू , दोघंही काव्यढापूच तुम्ही उर्दू मी मराठी ! माझा नाईलाज झालेला सांगायला पाहीजे का ? ..... ता . क. हे ओरिजिनल काव्य नाही.

प्रतिक्रिया द्या
4675 वाचन

💬 प्रतिसाद (13)
ज
जव्हेरगंज Wed, 11/11/2015 - 05:42 नवीन
भारी!!!!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 11/11/2015 - 05:50 नवीन
खिक्क....भारीये मी चुकुन शौच्चनिखारे असे वाचले आधी =))
  • Log in or register to post comments
स
सागरकदम Wed, 11/11/2015 - 05:51 नवीन
नशीब मधला नि वगळला नाही वाचताना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Wed, 11/11/2015 - 05:53 नवीन
#हि आणि हि टैप प्रतिसाद =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागरकदम
द
दमामि Mon, 11/16/2015 - 08:16 नवीन
भारी!!!
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 11/16/2015 - 08:25 नवीन
गूड पण सोबतीला मूळातल स्यांपल दावाना जरा !
  • Log in or register to post comments
न
नाखु Mon, 11/16/2015 - 08:29 नवीन
जमेश मेहरा
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 11/16/2015 - 09:19 नवीन
निकाळजे कोण? ढापलेली कविता जमली आहे. ॑
  • Log in or register to post comments
म
मोगा Mon, 11/16/2015 - 10:21 नवीन
निकाळजे हे गझलांचे गुरु असून ते माईबोलीवर क्लास घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 11/16/2015 - 11:44 नवीन
जिलबी कशी करायची ते क्लासात शिकता येईल. गझल कशी "करता" येईल? म्हणजे यमके जुळवता येतील. ठाकठोक करून वृत्त जमवता येईल. पण ते गाठोडे बांधल्यासारखे वाटता कामा नये ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
स
सागरकदम Mon, 11/16/2015 - 10:34 नवीन
राजन निकाळजे असतील ,नुकतेच भारतात आले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 11/16/2015 - 10:07 नवीन
हही हही हही हही हही! Image removed.
  • Log in or register to post comments
म
मोगा Mon, 11/16/2015 - 10:31 नवीन
http://www.misalpav.com/node/33580
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा