Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

२ कविता

अ — अविनाशकुलकर्णी, Sun, 11/15/2015 - 06:54
१...जाताना ऑफिस ला जाताना ऑफिस ला गडबड झाली. घाईत शर्ट ची वरची गुंडी तुटली . सिनेमासारखी सिच्युएशन झाली सुईत ओवत दोरा हि धावत आली . शिवताना गुंडी हि फार जवळ आली. मित्रानो सिच्युएशन रोम्यांटीक झाली. तशीच तिला बाहुपाशात घेतली हाय.....बायको ऐवजी सुई हृदयात घुसली अविनाश .............. २...नाजुक नासिका..गौर गुलाबी वर्ण तेजस्वि नेत्र..लालचुटुक अधर प्रमाणबद्ध बांधा..मोहक चेहरा.. बघताच खुदकन हसली . अन "खट्याळ काळजात घुसली"

प्रतिक्रिया द्या
2470 वाचन

💬 प्रतिसाद (12)
म
मांत्रिक Sun, 11/15/2015 - 07:07 नवीन
अकुकाका फार्मात हैती!!!!
  • Log in or register to post comments
म
मारवा Sun, 11/15/2015 - 07:10 नवीन
म्हणुन तुमचा सुर निरागस ऐवजी सुर उपहास लागलाय का ? लालचुटुक अधर तर भारीच गालगुच्चा घ्यावासा वाटतोय मला हा शब्द ऐकुन
  • Log in or register to post comments
ए
एकुलता एक डॉन Sun, 11/15/2015 - 07:27 नवीन
अधर च्या जागी चुकुन उदर असे वाचले
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 11/15/2015 - 07:29 नवीन
च्यामारी टोपी........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकुलता एक डॉन
ए
एकुलता एक डॉन Sun, 11/15/2015 - 08:53 नवीन
तुम्ही पण एकटेच ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक एकटा एकटाच
अ
अत्रुप्त आत्मा Sun, 11/15/2015 - 07:46 नवीन
ऊंऊंऊंऊंबबबबबब!!!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 11/15/2015 - 08:41 नवीन
हाय.... अविनाश बच्चन आणि त्यांची सुळ्याने दाताने धागा तोडणारी मौशुमी
  • Log in or register to post comments
स
सागरकदम Sun, 11/15/2015 - 09:02 नवीन
नेमक्या कोणाच्या शर्ट ची ? बायको कि नवरा
  • Log in or register to post comments
ए
एस.योगी Tue, 11/17/2015 - 11:09 नवीन
हाय! आवडली तुमची 'गुंड'गिरी ....! (दिल मी 'गुंडे गुंडे' खयाल आने लगे हय...)
  • Log in or register to post comments
ए
एस.योगी Tue, 11/17/2015 - 11:12 नवीन
मंग लेट मार्क लागलाच म्हणावं की ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस.योगी
प
प्रसाद गोडबोले Tue, 11/17/2015 - 11:30 नवीन
मग काय ऑफीसला दांडी मारुन म्यॅटीनी का ? ;)
  • Log in or register to post comments
प
पीके Tue, 11/17/2015 - 13:28 नवीन
हा हा हा हा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा