Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गीतेतील १९ २० २१ अध्याय

अ
अनुपम कुलकर्णी
Mon, 11/16/2015 - 09:19
🗣 64 प्रतिसाद
श्रीमद् भगवद्गीता मधे सर्वश्रुत 18 अध्याय आहेत.. परंतु मोरगावातील एक ज्येष्ठ हस्ती ऎसे म्हणतात की गीते मधे अजुन 19-20-21 हे अध्याय आहेत व सध्या ते लुप्त आहेत . त्या मधे कृष्णा ने विरक्तिकडे जाण्या विषयी मार्गदर्शन केले आहे. व् सर्व गीता सांगून झाल्यावर श्री कृष्णाने अर्जुनाच्या मस्तिकी हस्त ठेऊन शेवटचे 3 अध्यायातील सार लुप्त केले . जाणकरांकडे या बद्दल काही माहिती असल्यास मार्गदर्शन करावे.
वर्गीकरण
अध्यात्म

प्रतिक्रिया द्या
20226 वाचन

💬 प्रतिसाद (64)
भ
भाऊंचे भाऊ Wed, 11/18/2015 - 18:36 नवीन
ठीक आहे त्यातली जी हवी ती ओळ वाच मी म्हणतो ते सिध्द होइल. नाहीच समजले तर मी इथे आहेच. हाउस आहे ना चर्चा करायची... गिगाबाइट्स कमी पडल्या तरी हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 11/19/2015 - 10:40 नवीन
थोडक्यात " आम्ही रीतसर संदर्भ देणार नाही फक्त हवेतल्या हवेत बाण सोडत रहाणार " असे म्हणा ना तुम्ही! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
भ
भाऊंचे भाऊ गुरुवार, 11/19/2015 - 11:01 नवीन
ठीक आहे शंकराचार्यांचे अद्वैतमतानुसार मायेच्याबाबत जे काही विवेचन आपणास माहीत आहे त्याचा कोणताही रितसर संदर्भ आपण द्यावा. मी त्याच्या समकक्ष बुध्दतत्वज्ञाचा संदर्भ देतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 11/19/2015 - 14:15 नवीन
=)) =)) =)) हसुन हसुन खुर्चीतुन पडलो राव . एकतर मुळ विवादास्पद विधान तुम्ही स्वतः करता , आम्ही तुमच्या विधानाला आधार काय म्हणुन विचारले तर आम्हालाच सांगता होय आधार शोधायला ! काय खत्रुड लॉजिक आहे राव... हे म्हणजे चार महान अत्मसत्यांच्याही वरचढ झाले =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
भ
भाऊंचे भाऊ गुरुवार, 11/19/2015 - 14:22 नवीन
४ महान आत्मसत्ये आपण वाचली आहेत म्हणजे शंकराचार्यांचे माये विषयीचे काही विचार जे बुध्द तत्वज्ञानाशी सांगड घालतात हे आपणास माहित आहे असे होत नाही. मी फक्त साम्यस्थळे स्पष्ट केली आहेत. ते विवादास्पद आपण ठरवत आहात. असो. उठुन बसा पडला असाल तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 11/19/2015 - 14:33 नवीन
मी फक्त साम्यस्थळे स्पष्ट केली आहेत.
फक्त कोणत्याही रेफरन्स न देता इतकेच =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
भ
भाऊंचे भाऊ गुरुवार, 11/19/2015 - 14:41 नवीन
प्रेम रतन धन पायो हा चित्रपट अजय देवगणच्या दिवाने चित्रपटावरुन उचलला आहे. चला बघु बरे प्रेम रतन पायोचा सिन टु सिन रेफरंस दिवानेच्या फ्रेम टू फ्रेमशी म्याच होतो का ते ? नाही ना.. मग... आम्ही म्हणत न्हवतो आमचे आचार्यच कसे ग्रेट ते. असो. आपण एव्हाना नक्किच उठुन बसला असाल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सत्य धर्म Wed, 11/18/2015 - 12:13 नवीन
चांगल्या विषयावर सर्वांनी खूपच टंगळ टवाळी केली .......... अतिशय चुकीचा आहे ...........
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 11/18/2015 - 13:49 नवीन
मोरगावातील एक ज्येष्ठ हस्ती ऎसे म्हणतात की गीते मधे अजुन 19-20-21 हे अध्याय आहेत व सध्या ते लुप्त आहेत . अध्याय लुप्त आहेत कि त्या ज्येष्ठ व्यक्ती लुप्त आहेत? म्हणजे त्या ज्येष्ठ व्यक्ती असतील तर त्यांनाच विचारा कि आणी त्याच नसतील तर अडतच नाही तर पोहर्यात कुठून येणार म्हणून विसरून जा
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 11/18/2015 - 14:25 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीरंग_जोशी Wed, 11/18/2015 - 16:51 नवीन
अठराव्या अध्यायानंतरच्या अध्यायांचे बॅकप घेताना फाटेल एर्रोर आले की काय?
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 11/19/2015 - 08:38 नवीन
=)) =)) =)) बाकी ते एर्रोर वाचून युरो ट्रिप नामक अजरामर पिच्चरमधील स्युडोरोबोट व्हर्सेस हीरो या फायटीचा प्रसंग अठवला. योग्य जागी मार बसल्यावर तो "एर्रोर...एर्रोर..." करत खाली कोसळतो. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 11/19/2015 - 14:40 नवीन
युरो ट्रीप - बस नाम ही खापी हैं ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
संदीप डांगे गुरुवार, 11/19/2015 - 10:49 नवीन
रंगाण्णा कदितरी एकच मारतात बट सॉल्लीड मार्तात... =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा