ममता, अरुंधती, जयललिता, मायावती, सोनिया, जया, शबाना, सुषमा व तत्सम् स्त्रियांना एकाच बोटीत बसवून महासागराच्या मध्यभागी नेले व बोटीचा ताबा तुम्हाला मिळाला तर तुम्ही देशप्रेमासाठी काय कराल ?
मुलायम, लालू, अमरसिंह, अडवाणी, राणे, देशमुख, थोरले बच्चन (धाकटेही आले तरी हरकत नाही), अबू आझमी वगैरे वगैरे आणि वगैरेंना (अरे बापरे! बोटीचा आकार केवढा प्रचंड ठेवावा लागेल) एकाच बोटीत बसवून महासागराच्या मध्यभागी नेले व बोटीचा ताबा मला मिळाला तर मी जे करेन तेच बहुधा इतरही करतील.
प्रश्न आवडला! :)
बुड बुड घागरी...
:)
अशा परिस्थितीत तुम्ही काही करण्याआधी/ऐवजी सदर भगिनीच युतीने तुमचे काही करण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा जपून!
(पोहता येते ना?)
इथे तुम्हीचा अर्थ पुरूष असा असल्यासारखे वाटले. ;)
असो,
मुलायम, लालू, अमरसिंह, अडवाणी, राणे, देशमुख, थोरले बच्चन (धाकटेही आले तरी हरकत नाही), अबू आझमी वगैरे वगैरे आणि वगैरेंना (अरे बापरे! बोटीचा आकार केवढा प्रचंड ठेवावा लागेल) एकाच बोटीत बसवून महासागराच्या मध्यभागी नेले व बोटीचा ताबा मला मिळाला तर मी जे करेन तेच बहुधा इतरही करतील.
आणि हो! मला पोहताही येते. :D
हे बाकी भारी!
मी पण तुझ्याचसारखा विचार करत होते, आणि तू माझं टायपायचं कामही कमी केलंस! :-)
मला पोहोता नाही येत पण तरी चालेल... तू असशीलच ना तिथे शिकवायला! ;-)
छोटी/अदिती
आणि हो! मला पोहताही येते.
हे हे हे हे हे !!!!!!!!!!!!!!!!!!!
सही !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
२०० म्हशींमधे रेडा जे करेल तेच आम्ही करु
काहि प्रोब्लेम?
वरिल यादीत एकही मराठी नाही म्हणुन राज कारण्...............करु