Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मारामारी धागा .पिंगा, रमा माधव आणि अस्मिता

स
सागरकदम
Fri, 11/20/2015 - 11:31
🗣 9 प्रतिसाद
पिंगा शी संबधित असला तरी विषय वेगळे आहे म्हणून वेगळा धागा १) एवढ्या लोकांनी पिंगा बघून निषेध नोंदवला ,किती लोक रमा माधव बघायला गेले असतील त्यापैकी ? २) भन्साळीने जेव्हा घोषणा केली तेवा सलमान खान चे नाव घेतले होते ,त्या वेळी कोणी विरोध केला नाही ? ३) my name is खान सारखा हा प्रसिद्धी उपद्य्वायाप आहे ,असे वाटत नाही ? ( माझ्या माहित नुसार दिलवाले आणि बाजीराव मस्तानी एकाच दिवशी येत आहेत ) ४) भारत पाकिस्तान संबंध किवा महाभारतावर इथे जेवढे धागे आले ,पेशवाई वर पण यायला पाहिजे ५) अशोका मध्ये पण शाहरुख खान ने इतिहासाचे विकृतीकरण केले होते ,पण विरोध असून पण बदल नव्हता केले मूळ संहितेत ,आता आपण का अपेक्षा ठेवावाही ? चुका काढणे सोपे असते ,पण विकिपीडिया वर बाजीराव ह्यांची महात्ती कोणीतरी अद्यावत काढावी नोंद :- शुद्ध लेखनाच्या चुका नंतर काढाव्या हि विनंती

प्रतिक्रिया द्या
2564 वाचन

💬 प्रतिसाद (9)
प
पिवळा डांबिस Fri, 11/20/2015 - 18:21 नवीन
१) एवढ्या लोकांनी पिंगा बघून निषेध नोंदवला ,किती लोक रमा माधव बघायला गेले असतील त्यापैकी ?
"मी पिंगाचा निषेध केलेला नाही, म्हणून मी रमा-माधवांची टरफले उचलणार नाही!!!" -तेजस्वी वैग्रे पिडांकाका बाकी वरती बाजीराव आणि मस्तानीचे आत्मे खदखदून हसत असतील. त्यांच्या आयुष्यभर त्यांच्या प्रेमाची अवहेलना झाली, आणि त्यांच्या वारसांची उपेक्षा!!! थेऊरके गणपतीके घर देर है, लेकिन अंधेर नही!!!!! :)
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sat, 11/21/2015 - 15:27 नवीन
म्हणजे धाग्यावर लोक फक्त मारामाऱ्या करायला येतात का ?
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 11/21/2015 - 15:38 नवीन
मस्त लेख आवडला.. या लेखाबद्दल आपल्याला 2016 वर्षाची 313 पानाची डायरी सप्रेम भेट देण्यात येत आहे..
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 11/22/2015 - 11:29 नवीन
तुम्ची सही नाय ती खाली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
म
मनिमौ Sat, 11/21/2015 - 15:52 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Mon, 11/23/2015 - 07:14 नवीन
ब्लाॅगची जाहिरात केलीत
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 11/23/2015 - 07:25 नवीन
आधी म्हण्लं सगळा धागा लाल कसा केलाय बुवा.. मग कळलं की लिंक आहे म्हणुन लाला टांगेवाला.... हे असं ब्लॉगची जाहिरात करणं बॅन केलं पाहिजे.. पिंगाच नंतर पाहु..
  • Log in or register to post comments
स
सागरकदम Mon, 11/23/2015 - 14:17 नवीन
इकडे पण भाजप चे सरकार आले का? कधी हे ब्यान कधी ते ब्यान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ज
जातवेद Mon, 11/23/2015 - 07:33 नवीन
हे नक्की काय आहे?
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा