भावबली
कटप्पाने बाहुबलीला कां मारले?
एक न सोडवला गेलेला यक्षप्रश्न.
....................................
गेल्या दोन महिन्यात झालेले तमाशे पाहून ह्या प्रश्नाचे उत्तर मिळाले!
कटप्पाने बाहुबलीला मारले, कारण बाहुबली (कटप्पाच्या नजरेत) intolerant होता!
..............................
कटप्पा जर फक्त एक दोन वर्ष थांबला असता, तर असला हिंसक उपाय न करता देखील तो बाहुबलीला
मारू शकला असता!
..................................
कटप्पाने फक्त त्याला मिळालेले पुरस्कार वापस करायला हवे होते. लगेच चेनेल्सनी कावकाव केली असती. इतर शंभर एक लोकांनी आपापले वापस करून कोल्हेकुई केली असती. चेनेल्सनी बाहुबलीला intolerant ठरविले असते. मग लोकांनी पुढच्या इलेक्शनमधे बाहुबलीला धुळीस मिळविले असते! अगदी अहिंसक आणि वैधानिक उपायांनी कटप्पा राजा बनला असता!
.......................
बिच्चारा कटप्पा ! एक दोन वर्षे थांबला असता तर केवढा रामबाण उपाय त्याला मिळाला असता!
💬 प्रतिसाद
(6)
D
DEADPOOL
Sat, 11/21/2015 - 12:52
नवीन
मस्त शालजोडीतील हाणलेत !!!!!
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Sat, 11/21/2015 - 13:09
नवीन
ळोल !
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Sun, 11/22/2015 - 08:30
नवीन
हा....हा.... हा... :-)
भारी लिवलय ! अमोन्ची नजरचह भारी !
- Log in or register to post comments
प
पैसा
Sun, 11/22/2015 - 11:39
नवीन
:D
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 11/22/2015 - 13:38
नवीन
ह्ही ह्ही ह्ही ..
- Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ
Sun, 11/22/2015 - 15:28
नवीन
कारण बाहुबलीने पाहुनी विज्ञानाच्या बला भ्रमीत झाला दारु-अ-वाला दारु-अ-वाला असे म्हटले असावे.
- Log in or register to post comments