काय होणार मिपाचे??
प्रेरणा: काय होणार आपले??
मिपावर नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे मिसळपाव हे एक वादग्रस्त संस्थळ झाले होते.
त्यात काही मिपा-कंटक लोकांनी निर्माण केलेल्या विध्वंसक डू-आयडींबाबत माहिती वाचून प्रश्न असा पडतो,
की भविष्यात नेमके काय होईल?
अ) सर्वसाधारण सदस्य विरुद्ध डू-आयडी युध्दात डू-आयडीचा सर्वनाश होईल.
ब) स.स. विरुद्ध डू-आयडी युध्दात स. स. चा सर्वनाश होईल.
क) स.स.- डू-आयडी मधील मतभेद व भांडणे मिटून दोन्ही पार्टीत सौख्य निर्माण होईल.
ड) स.स.- डू-आयडी अशाच प्रकारे वर्षानुवर्षे भांडत राहतील.
ई) स.स. विरुद्ध डू-आयडी युध्दाचा प्रकार 'दोघांचे भांडण तिस-याचा लाभ' असा होईल.
काहीही झालं तरी शेवटी आपल्याच काही स.स. मिपाकर मित्रांचे आयडी मात्र हकनाक उडतील...


💬 प्रतिसाद
(70)
प
प्रमोद देर्देकर
Fri, 12/11/2015 - 12:15
नवीन
टक्या तुझे पुनरागमना निमित्त हाभिनंदन
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Fri, 12/11/2015 - 12:47
नवीन
---
- Log in or register to post comments
न
नाखु
Sat, 12/12/2015 - 05:43
नवीन
की मला पण सांगणे
- Log in or register to post comments
व
वगिश
Sat, 12/12/2015 - 06:41
नवीन
डुआयडी म्हणजे सस ने बनवलेला बनावट आइडी???
- Log in or register to post comments
P
palambar
Sat, 12/12/2015 - 13:18
नवीन
खरच काहि वेळा वाद अगदि लिमिट बाहेर जातात असे वाट्ते . प्रत्येकाने जरा सबुरिने घेतले तर बरे :)
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Sat, 12/12/2015 - 18:40
नवीन
संपादकमंडळ ज्यांना हॅण्डल देईल ते जिंकतील.
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Mon, 12/14/2015 - 13:59
नवीन
काय म्हंता थत्तेचाचा...!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 12/14/2015 - 14:12
नवीन
काय नाय. तुला कॅरीयर किंवा तुटके पायडल देणारेत.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Mon, 12/14/2015 - 16:12
नवीन
संपादक मंडळ कहाँ हैं?
कहाँ है संपादक मंडळ??! :)
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 12/17/2015 - 08:08
नवीन
" जिसको ढूंढे बाहर बाहर वो बैठा है भीतर छुपके.."
" कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी.."
संमं बरखास्त करण्यामागील विशाल अध्यात्मिक दॄष्टिकोण तुमच्या आमच्या सामान्य बुध्दिला लक्षात येत
नाहीये, त्यामागील उद्देश हा आहे की आपल्या प्रत्येकात एक निद्रीस्त संपादक लपलेला/झोपलेला असतो..
त्याला जागे करणे, आपल्यातील सद्सद्विवेकबुध्दि, माणूसकी कायम जागृत ठेवणे,
संयमी/विवेकी प्रतिक्रिया देणे, वादग्रस्त/बिनकामी धागे न काढणे, सा.संचे काम न वाढवणे,
इतर सदस्यांशी सौहार्द्यपूर्ण संबंध जपणे/वाढवणे इ. लिस्ट बरीच मोठी होऊ शकेल.
तेव्हा संमंची वाट न पाहता आपला/मिपाचा विकास आपणच करावा हेच खरे.
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 12/17/2015 - 08:18
नवीन
उमटलेली (प्रतीसाद) मोहर खासंच आहे..
प्रतिसाद मात्र नाखु
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 12/17/2015 - 09:33
नवीन
तुमच्या कल्पक, डोकेबाज प्रतिसादांमुळे अनेक जणांना प्रेरणा मिळत असते, मीही त्यापैकीच.
तुमचे प्रतिसाद खरडी सर्वच वाचनीय असतात :)
बाकी ते वरचं गाणं माझं अतिशय आवडतं आहे,
" जिसको ढूंढे बाहर बाहर वो बैठा है भीतर छुपके,
तेरे अंदर एक समंदर क्यों ढूंढे तुबके तुबके,
अकल के परदे पीछे करदे घूंघट के पट खोल दे,
तोहे पिया मिलेंगे.. मिलेंगे.. मिलेंगे..
तोहे पिया मिलेंगे. "
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 12/17/2015 - 08:26
नवीन
सासं चे काम कुणी वाढवू शकत नाही, सासं आपले काम आपणच वाढवत असतात.
आणि सासं चे काम जितके वाढेल तितका मिपाचा अधिक विकास होईल !
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 12/17/2015 - 09:41
नवीन
'सासं चे काम कुणी वाढवू शकत नाही'
- असं कसं असं कसं, आम्ही आहोत ना त्यासाठी.
लेखात अमुक बदल करून द्या, तमुक चित्र बदलून द्या, हे करा अन ते करा,
असे बरेच ताप आधी संमं ला देत होतो, आता सा.सं ला देऊ ;)
- Log in or register to post comments
ज
जेपी
गुरुवार, 12/17/2015 - 11:17
नवीन
किती करायचेत??
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 12/17/2015 - 12:21
नवीन
कितीही झाले तरी काय उपयोग, तुम्ही थोडी सत्कार करणार आहात.
दरवेळी मोठ्या आशेने धागा काढायचा कि यावेळी तरी सत्कार होईल, आणि तुम्ही सपशेल दुर्लक्ष करायचं.
मोठमोठ्या धागाकर्त्यांचे सत्कार होतात, गरीबांच्या धाग्याचे मोल कोणालाच नसते.
जाऊ द्या, आता संन्यास घेण्यासाठी टिप्स फक्त देऊन टाका बस होईल.
- Log in or register to post comments
स
सुज्ञ
Mon, 12/14/2015 - 19:24
नवीन
लेखक कोणता आयडी आहे व तो मिपा वर किती नवीन अथवा जुना आहे यावर लोक प्रतिक्रिया किती व काय द्यायच्या हे ठरवत राहतील .
लेखात मसालेदार काही सापडले नाही व सरळ मांडणी असेल तर अशा लेखांना कचर्याची टोपली दाखवण्यात येईल ..
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Tue, 12/15/2015 - 09:37
नवीन
'लेखक कोणता आयडी आहे व तो मिपा वर किती नवीन अथवा जुना आहे यावर लोक प्रतिक्रिया किती व काय द्यायच्या हे ठरवत राहतील. लेखात मसालेदार काही सापडले नाही व सरळ मांडणी असेल तर अशा लेखांना कचर्याची टोपली दाखवण्यात येईल.'
- हे मात्र तितकेसे बरोबर नाही. आयडी नवीन असेल पण धागा कसदार असेल तर कौतुक होतंच,
एखादा मसाला नसलेला साधा सरळ, माहितीपर लेख असेल तरी लोक उचलून धरतात.
सुज्ञ मिपाकर कंटेंट पाहतात असं दिसून आलंय :)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
गुरुवार, 12/17/2015 - 06:25
नवीन
मिपाचे काहीही होत नाही. मिपा होते, आहे आणि राहील. तुमच्या आमच्यासारखे येतील आणि जातील, मिपा आहे तिथेच राहील आणि अजून जोमाने वाढेल.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 12/17/2015 - 06:45
नवीन
हांगाश्शी
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2