कवितांजली
मी न कवी, न लिहणे माझा पेशा
जीवनी कधी रमता, कधी उदास होता
छंद म्हणोनी खेळतो खेळ हा शब्दांचा
छंदातुनी जन्म या कवितांजलीचा .
💬 प्रतिसाद
(4)
श
शिव कन्या
Sun, 11/22/2015 - 02:05
नवीन
छंदातूनच छंदोबद्ध कविता तयार होतात.
ही पण छान जमलीय.
मिपा धोरणानुसार चारोळी टाकू नयेत.
पूर्ण लांबीची कविता टाकत चला.
स्वागत .
- Log in or register to post comments
म
मयुरMK
Sun, 11/22/2015 - 05:15
नवीन
उद्यापासून पूर्ण कविता टाकत जाईन. धन्यवाद
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 11/22/2015 - 05:51
नवीन
आज अर्धीच झाली का?
- Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार
Sun, 11/22/2015 - 06:35
नवीन
काव्यजुलाब....
- Log in or register to post comments