Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दूर पळ दूर पळ

अ — अनिरुद्ध अभ्यंकर, Sun, 09/07/2008 - 19:28

प्रतिक्रिया द्या
3696 वाचन

💬 प्रतिसाद (11)
स
सर्वसाक्षी Sun, 09/07/2008 - 20:08 नवीन
भावनाविष्काराचा खेळ सुरेख मांडला आहे
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 09/07/2008 - 22:47 नवीन
अतिशय बोलकी कविता.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 09/07/2008 - 23:17 नवीन
मुक्त छंदातली ही कविता छान आहे. आंदोलित मनाचा खेळ चांगला उतरलाय! कधीसुद्धा संपू नये अशी एक रात्र येईल बुद्धी तेव्हा आपली सारी गलितगात्र होईल (बुद्धी गलितगात्र होणे फारसे पटत नाही) त्या ऐवजी शेवटच्या ओळीमधे अर्थात आणि तालात एकदम फिट्ट बसण्यासाठी असा काही बदल करता येईल का? मती तेव्हा आपली सारी अगदी गुंग होऊन जाईल (स्वगत - कोणाला टाळून पळून चाललाय हा अनिरुद्ध कोण जाणे? :W :? ) चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Mon, 09/08/2008 - 00:27 नवीन
मस्त कविता.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 09/08/2008 - 02:51 नवीन
फळ तयार झाल्यावर पळ पळ कशाला? कविता छान आहे. http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 09/08/2008 - 03:31 नवीन
एकदम वेगळी हाताळणी. हायक्लास. (चतुरंग : माझ्या मते मुक्तछंद नाही - छंदोबद्धच आहे.) रामदास- मला वाटते पिकलेले फळ बायबलमधले आहे. ऍडम-ईव्ह यांनी हे "विवेकबुद्धीचे" फळ खाल्ल्यावर त्यांची निरागसता नाश पावली, आणि त्यांना नंदनवनातून हाकलले गेले. त्या फळापासून दूर पळायचे (की नाही) हा विचार असावा - कवीच खुलासा करू शकेल.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत Mon, 09/08/2008 - 03:38 नवीन
कविता आवडली www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Mon, 09/08/2008 - 08:26 नवीन
सुरेख आहे कविता.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 09/08/2008 - 08:38 नवीन
सुंदर कविता !! क्या से क्या हो गया .. जानेजा तेरे प्यार मे, सोचा क्या .. क्या लिखा तेरे प्यार मे ! (भलाच होता माणुस आधी विडंबने तो टंकित होता, काय जाहले .. कोणी फितवले कवी बनवले विडंबकाला !)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 09/08/2008 - 17:50 नवीन
फार आवडली कविता ! --लिखाळ.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Wed, 09/10/2008 - 09:50 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकंचे मनापासून आभार!! (आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा