Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कोण कोणास म्हणाले?????

S
shawshanky
Wed, 11/25/2015 - 19:58
🗣 42 प्रतिसाद
माझ्या घरासमोर जर फ्लायओव्हर बांधला तर मी दुबईत राहायला जाईन... कोण कोणास म्हणाले होते?

प्रतिक्रिया द्या
8217 वाचन

💬 प्रतिसाद (42)
प
पर्ण Wed, 11/25/2015 - 20:15 नवीन
पेडर रोडवर फ्लाय ओवर बांधण्याबाबत अशा काही बातम्या वर्तमानपत्रात वाचनात अाल्या होत्या.
  • Log in or register to post comments
S
shvinayakruti Wed, 11/25/2015 - 20:19 नवीन
हाहाहा.लताबाई म्हणाल्या होत्या की.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 11/25/2015 - 20:34 नवीन
एकोळी धाग्यास मिपाधोरणानुसार बंदी आहे. हा धागा उडवला जाईलच. धागाकर्त्यास विनंती की असे एकोळी रिमार्क्स योग्य अशा धाग्यात प्रतिसाद स्वरुपात टाकावे. मेन बोर्डावरची बरीच रीअलइस्टेट एक धागा खातो, त्यामुळे त्यात मटेरीयल असेल तरच धागा टाकावा. अन्यथा असे धागे सदस्यांना अडचणीचे ठरतात.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 11/25/2015 - 20:39 नवीन
तसे लता मंगेशकर व आशा भोसले म्हणाल्या होत्या. त्यांनाही लोकांनी "जायचे असले तर जा दुबईत" असे सांगितले होते. त्यासंबंधात मिडियात "चहातल्या पेल्यातले वादळ" झाले होते, पण कोणा राष्ट्रीय स्तराच्या नेत्याने वक्तव्य करून त्याचे राजकारण केले नव्हते. १. जनतेची विकासाची कामे आणि देशाच्या अस्मितेपेक्षा कोणी एक व्यक्ती मोठी असू शकत नाही. २. जेव्हा कोणी चांगले काम करते तेव्हा जनता त्याला डोक्यावर घेते आणि ते ठीकच आहे... त्याच माणसाने चूक केली किंवा देशाच्या अस्मितेला धोका पोहोचवला तर त्या व्यक्तीने खिलाडूपणे आपली चूक स्विकारून पडणार्‍या चपला प्रामाणिकपणाने व खिलाडूपणे स्विकारल्या पाहिजे... त्यावेळेस पिडीत मानसिकता (व्हिक्टिंग मेंटॅलिटी) दाखवण्याला शुध्द मराठीत कांगावाखोरपणा म्हणतात.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 11/27/2015 - 10:30 नवीन
तीनोळी धाग्याला तब्बल नौओळी उत्तर ??? ..ए ना चोलबे बाबा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/26/2015 - 05:57 नवीन
तुमचे लवकरच 'redemption' होणार असे दिसतंय.
  • Log in or register to post comments
S
shawshanky गुरुवार, 11/26/2015 - 06:55 नवीन
>> युती सरकारच्या काळात प्रस्ताव >> लता मंगेशकर यांचा प्रखर विरोध, फ्लायओव्हरचे काम सुरू केल्यास रस्त्यात खुर्ची टाकून बसण्याचा इशारा, पेडररोडवासियांचा विरोध एकवटला >> तत्कालीन विलासराव देशमुख सरकार बॅकफूटवर >> २०११ साली फ्लायओव्हर रद्द करण्याचा निर्णय >> या निर्णयाविरोधात राज ठाकरे मैदानात, मुंबईत कोठेही फ्लायओव्हर बांधू न देण्याचा पवित्रा >> सरकारने जे वाट्टेल ते करावे-उद्विग्न होऊन लता मंगेशकर यांचे वक्तव्य >> मधला काही काळ शांततेत गेल्यानंतर २०१२ पासून फ्लायओव्हर बांधण्याच्या हालचाली सुरू; परंतु वाहतूक विभागाची आडकाठी >> २०१४ सीआरझेडची मंजुरी >> वाहतूक विभाग परवानगी देत नसल्याने अखेर नवा आराखडा तयार
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 11/26/2015 - 07:03 नवीन
"शिवबा सील करा अंगाला" हे कोण कोणाला कोणत्या प्रसंगी म्हणाले?
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Fri, 11/27/2015 - 05:06 नवीन
खानाच्या भेटीला निघालेल्या महाराजांना कृष्णाजी बंककरानं सांगितलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 11/27/2015 - 06:03 नवीन
बरोबर (एकेकाळी बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या राजा शिवछत्रपतीची पारायणे केलेला) ट्रुमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू
म
मोदक Fri, 11/27/2015 - 07:52 नवीन
सील हा शब्द मराठी आहे की प्राकृत..? सिरीयसली विचारला आहे कारण राजा शिवछत्रपती वाचताना याच शब्दापाशी अडखळलो होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
प
प्रचेतस Fri, 11/27/2015 - 08:21 नवीन
बहुधा त्याचे मूळ फारसी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ब
बबन ताम्बे गुरुवार, 11/26/2015 - 07:08 नवीन
"लगेच उत्तर हवे असेल तर पगार दया" असे कोण कोणास म्हणाले ?
  • Log in or register to post comments
ब
बाजीप्रभू Fri, 11/27/2015 - 05:08 नवीन
बबन ताम्बे मिपाकरांना :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ब
बबन ताम्बे Fri, 11/27/2015 - 05:47 नवीन
"महाराज तुम्ही व्हा पुढे. गनिमाला की खिंडीतच थोपवतो." असे कोण महाराजांस म्हणाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू
न
नाखु Fri, 11/27/2015 - 05:54 नवीन
"महाराज तुम्ही व्हा पुढे. तुम्हाला मीच खिंडीतच अडकवतो ." गनिमाला कस थोपवायचं ते नंतर बघु जमलं तर !!! ===== उधोजी फर्जद देवेन्द्रास सगळ्याच अधिवेशनात आणी अधिवेषणाबाहेरही. "शिवशाही ते शिव्याशाही" या लेखातून साभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
अ
अद्द्या गुरुवार, 11/26/2015 - 08:49 नवीन
आणखी आणखी एक उत्तर द्यायची हिम्मत नाही तुमची कोण कोणास म्हणाले
  • Log in or register to post comments
S
shawshanky गुरुवार, 11/26/2015 - 19:55 नवीन
हा हा
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 11/27/2015 - 04:59 नवीन
पण आता तेथे फ्लाय-ओव्हर झाला आहे की नाही रे शॉशॅन्क्या? प्रभूकुंजच्या जवळून एक फ्लाय-ओव्हर आधीपासूनच होता असे वाटते.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 11/27/2015 - 05:17 नवीन
"आधी स्त्रीप्रजाती माझ्याशी भांडतात...नंतर मी त्यांना आवडू लागतो" =))
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 11/27/2015 - 07:09 नवीन
असे खीरकदम खाता खाता सागरकदम म्हणाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
न
नीलमोहर Fri, 11/27/2015 - 07:14 नवीन
काय चोरलं ? डोकं ठिकाणावर आहे का ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/27/2015 - 07:58 नवीन
आम्हालाही उत्तम चखना मिळाला असता तर आम्हीही उच्चभ्रू मद्यपी झालो असतो ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/27/2015 - 08:10 नवीन
उन्हें उतरली बाई सांजपरतीच्या वाटा आयाबायांशी बोलता उगा होईल बोभाटा -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/27/2015 - 08:18 नवीन
किती आवरू सावरू डोईच्या ग S पदराला गाढ झोपला पाहुणा त्याच्या अंगावर शाल मी ग S टाकली कशाला ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/27/2015 - 08:29 नवीन
वेणीच येईना फुले माळल्या जाईना रांगोळीच्या अक्षरांचे शब्द बांधल्या जाईना -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/27/2015 - 08:34 नवीन
प्रशांत हा धागा उडव नै तर मी अजुन खुप कविता पेष्टवीन सांगुन ठेवतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 11/27/2015 - 09:09 नवीन
सरांच्या एकोळी कवितांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/27/2015 - 09:28 नवीन
ब्याटरी शिल्लक १०% आहे नैतर आज लै कविता पेष्टवल्या असत्या ? का टाकू मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार ? पुरुषांचे टी शर्ट नव्या फ्याशन सहीत कुठे मिळतात ? जिन्स प्यांटचा नवा ट्रेंड काय आहे ? मिशांना कट कसा असावा ? की मिशा नसाव्यात ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Fri, 11/27/2015 - 09:31 नवीन
=)) =)) =)) करु चर्चा, होऊ द्या खर्च (ब्याट्री)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
पगला गजोधर Fri, 11/27/2015 - 08:44 नवीन
.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 11/27/2015 - 08:49 नवीन
कोणी कोणास म्हटले आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ट
टवाळ कार्टा Fri, 11/27/2015 - 08:52 नवीन
व्हो'स लोस्स इस थिस ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
न
नाव आडनाव Fri, 11/27/2015 - 09:19 नवीन
ओह... अच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
ग
गवि Fri, 11/27/2015 - 10:23 नवीन
"विडी नाही माष्टर शंकर.. ष्टडी ष्टडी..!!"
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 11/27/2015 - 10:34 नवीन
ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊ चालुद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन! तो तुमचा भ्रम आहे. तो तुमचा समज आहे. तुम्ही निरर्थक भ्रमवादाचे बळी अहात.
  • Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि Sun, 11/29/2015 - 05:49 नवीन
" झक मारली आणि ह्यांना पुरस्कार दिला ... " ?
  • Log in or register to post comments
प
पगला गजोधर Sun, 11/29/2015 - 06:44 नवीन
महाराष्ट्र कोणा पु ल बी ल ओळखत नाही. विधवेला कशाला कुंकवाची उठाठेव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयन्त बा शिम्पि
ज
जयन्त बा शिम्पि Sun, 11/29/2015 - 05:52 नवीन
' गुड्डी , अब बुढ्ढी हो गयी, पर अभितक अकल नही आयी " ?
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Sun, 11/29/2015 - 08:46 नवीन
हर एक के अकाॅउंट मे पंधरा लाख आएंगे। . . . . . नही वो तो चुनावी जुमला था।
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Sun, 11/29/2015 - 08:52 नवीन
मिशांना कट कसा असावा ? की मिशा नसाव्यात ? -दिलीप बिरुटे
मिशा असाव्यात,तेवढा एकच भेदाचा पाॅईंट राहिलाय हल्ली. नायतर काय बी वळखत नाही
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 11/30/2015 - 08:18 नवीन
नक्क्की....? मिशा नसल्या की अनिलकपूर करिना कपूर दिसेल काय...?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा