बाप्पा मोरया..
💬 प्रतिसाद
(1)
म
मीनल
Mon, 09/08/2008 - 03:28
नवीन
नादमय वाटते. म्हणून गेयही आहे.
पण चाल कोणती लागते ते कळत नाही आहे.
कोणीतरी सुचवली तर---
शब्द ओवले ..ओवले
गाण लिहिले.. लिहिले..
बाप्पाला आळवाया..
गाण गाऊया ..गाऊया..
या कौतुक कराया.. या
या.. बाप्पा मोरया.. या
बाप्पा मोरया..
मीनल.
- Log in or register to post comments