Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अस्थी

अ — अत्रुप्त आत्मा, गुरुवार, 11/26/2015 - 15:59
देह माझा राहिला ना मी ही कोठे राहिलो शोधता माझ्या मला मी मुळी न कोठे राहिलो होत होतो या जगी मी मानवी देहात ना!? पाश ते सुटले आता अन अस्थि रूपी राहिलो वाहिलि ती राख माझी पंचप्राणा सोडली पंचभूतांच्या प्रमाणे त्यातला मी जाहलो काय मागे ठेविलें मी ते सखे नी सोबती आज त्यांच्या आठवणितुन रिक्त मी ही जाहलो यायचे आहे फिरोनि या इथे पुन्हा पुन्हा जायचे का मग इथोनी???चित्र पाहत राहिलो रे मना तो मोक्ष कोणा का कधी मिळतो कुठे? मोक्ष असता जन्म का मग? हेच शोधित राहिलो संपला हा जन्म इथवर भेटलो पुन्हा कुठे!!! याद माझी राहिली..तर सत्य-मुक्ति पावलो!

प्रतिक्रिया द्या
9823 वाचन

💬 प्रतिसाद (37)
ज
जव्हेरगंज गुरुवार, 11/26/2015 - 16:02 नवीन
मस्त हो!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 11/26/2015 - 16:02 नवीन
बेस्ट बेस्ट गुर्जी "चित्र पाहत राहिलो" ह्या ओळीचा अर्थ काही लागेना. बाकी अप्रतिम रचना.
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/26/2015 - 16:10 नवीन
जन्म मृत्युच्या (तथाकथित)चक्रातलि विसंगति ..तीच मनावर उमटलेल ..चित्र पाहत राहिलो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
पियुशा गुरुवार, 11/26/2015 - 16:19 नवीन
ओ काय बुवा हे तिकडे ते अकु न इकडे तुम्ही मिपाला घाबरावायच कॉन्ट्रैक्ट घेतल काय :प तरिपन कविता आवडली ऎसे नमूद करते :)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 11/26/2015 - 16:42 नवीन
नाय ग बाय... कुणाला घाबरवायच नाय...कुठेतरी मनात साठलेली होती...अत्ता बाहेर आली ..इतकेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा
ग
गौरी लेले गुरुवार, 11/26/2015 - 16:21 नवीन
सुंदर :)
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 11/26/2015 - 16:38 नवीन
गौरीशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरी लेले
स
सूड गुरुवार, 11/26/2015 - 16:44 नवीन
+ १ मी पण!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रचेतस गुरुवार, 11/26/2015 - 16:56 नवीन
मीही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ब
बॅटमॅन Fri, 11/27/2015 - 10:44 नवीन
मीही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
न
नाखु Fri, 11/27/2015 - 12:27 नवीन
मी सुद्धा......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
वपाडाव Fri, 11/27/2015 - 12:47 नवीन
मीही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रसाद गोडबोले Fri, 11/27/2015 - 12:55 नवीन
मीही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव
स
सस्नेह Fri, 11/27/2015 - 12:57 नवीन
मीपण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
र
रातराणी गुरुवार, 11/26/2015 - 16:30 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 11/26/2015 - 16:48 नवीन
आवडेश एकदम.
  • Log in or register to post comments
अ
अजया गुरुवार, 11/26/2015 - 16:49 नवीन
कोण ;) छान कविता गुरुजी.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 11/26/2015 - 16:55 नवीन
हाडाचे कवी.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 11/26/2015 - 16:55 नवीन
हाडाचे कवी.
  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव गुरुवार, 11/26/2015 - 17:01 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
व
विशाल कुलकर्णी गुरुवार, 11/26/2015 - 17:11 नवीन
रे मना तो मोक्ष कोणा का कधी मिळतो कुठे? मोक्ष असता जन्म का मग? हेच शोधित राहिलो हे आवडलं ! मस्तच ...
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 11/26/2015 - 17:38 नवीन
कविता आवडली, कविता म्हणूनही आणि तत्त्वज्ञान म्हणूनही..!
  • Log in or register to post comments
प
पर्ण गुरुवार, 11/26/2015 - 17:47 नवीन
खूप छान
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 11/26/2015 - 17:47 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति गुरुवार, 11/26/2015 - 17:48 नवीन
वाह! सुंदर.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 11/26/2015 - 19:45 नवीन
वा वा वा!!!!!
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 11/27/2015 - 10:41 नवीन
मस्त कवीता... यमकी गुरुजींची खमकी कवीता
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 11/27/2015 - 10:44 नवीन
एक नंबर!!!!
  • Log in or register to post comments
प
प्रियाजी Fri, 11/27/2015 - 11:00 नवीन
कविता खूप आवडली. मनाला अंतर्मूख करून गेली. पण "होत होतो या जगी मी मानवी देहात ना!?" ही ओळ मात्र कळली नाही.
  • Log in or register to post comments
अ
अन्नू Fri, 11/27/2015 - 11:07 नवीन
सुंदर कविता. आवडेश ___/\___
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Fri, 11/27/2015 - 11:20 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Fri, 11/27/2015 - 12:58 नवीन
अंतर्मुख करणारी कविता ! अवांतर : बुवा लैच्च शिरेस झाले बॉ !
  • Log in or register to post comments
व
विश्वव्यापी Fri, 11/27/2015 - 12:59 नवीन
सुंदर कविता
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Sat, 11/28/2015 - 10:28 नवीन
काय मागे ठेविलें मी ते सखे नी सोबती आज त्यांच्या आठवणितुन रिक्त मी ही जाहलो वाचून खुळा झालो ह्या दोन कडव्यात सगळे सार आहे हो
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ Sat, 11/28/2015 - 10:41 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 11/28/2015 - 19:16 नवीन
सर्व वाचक प्रतिसादकांना धन्यवाद
  • Log in or register to post comments
प
पिंगू Wed, 12/02/2015 - 13:40 नवीन
वाह. जीवनचक्रा ही तुझी कहाणी..
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा