Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

माहितीच्या प्रतीक्षेत

अ
अभिजीत अवलिया
Fri, 11/27/2015 - 05:47
💬 12
मिपा ग्रहवासियांनो २ बाबतीत माहिती द्यावी ही विनंती. १) डिसेंबर मध्ये २-३ दिवस दापोली (हर्णे बीच) वर सहकुटुंब जायचे आहे. तरी हर्णे बीच वरचे एखादे चांगले होम-स्टे किंवा लॉज असेल तर सांगावे. समुद्रापासून जवळ असावे. २) पुण्यातील एखादा चांगला आहारतज्ञ्य सुचवा. व्य.नी केलेत तरी चालेल.

प्रतिक्रिया द्या
3445 वाचन

💬 प्रतिसाद (12)
म
मुक्त विहारि Fri, 11/27/2015 - 06:08 नवीन
हॉटेल किनाराचा अनुभव (जेवण्यासाठी) मला उत्तम आला. घर जवळ असल्याने, हॉटेलमध्ये राहिलो नाही. हॉटेल किनार्‍याची लिंक -------> http://www.hotelkinara.com/contact_us.html डिस्क्लेमर -----> हॉटेल किनार्‍या बरोबर माझे कुठलेल्ही व्यावसाइक किंवा वैयक्तिक संबंध नाहीत.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Fri, 11/27/2015 - 06:36 नवीन
हॉटेल किनारा चाम्गला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ग
गवि Fri, 11/27/2015 - 06:13 नवीन
लोटस (कामत). होमस्टेइतकं स्वस्त नाही पण अगदी समुद्रावर आणि सर्व रिसॉर्ट लेव्हल फॅसिलिटीज. चिरे वापरुन बनवलेली लोकल प्रकारची घरं. अॉल मील्स.
  • Log in or register to post comments
ज
जातवेद Fri, 11/27/2015 - 09:49 नवीन
हर्णे पेक्षा कर्दे वर रहा जमत असेल तर.
  • Log in or register to post comments
अ
अमृत Fri, 11/27/2015 - 09:58 नवीन
किंवा लाडघरला जा. गेल्या आठवड्यातच जाऊन आलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद
प
प्रसाद१९७१ Fri, 11/27/2015 - 10:07 नवीन
कुठे राहिलात ते सांगा आणि असली तर लिंक द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमृत
अ
अमृत Wed, 12/02/2015 - 16:58 नवीन
http://www.misalpav.com/node/33152 सौंदाळांच्या प्रतिसादात लिंक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१
प
पिलीयन रायडर Fri, 11/27/2015 - 10:07 नवीन
सदाहरित धागे आहेत ना हो ह्या प्रश्नांसाठी.. पण असो.. आता धागा काढलाच आहे तर... न्यु इयरला जायला हर्णे / कर्दे / लाडघर.. काय चांगला ऑप्शन आहे? ३ दिवसांची छोटी ट्रिप काढायची आहे. पण न्यु ईयरलाच काढायची असल्याने जिथे फार धिंगाणा असणार नाही अशा ठिकाणी जायचे आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 11/27/2015 - 10:17 नवीन
दुर्दैवाने कोंकण अॉलरेडी या सर्व गोष्टींनी व्यापलंय. किंबहुना न्यू ईयर ईव्हला उपरोक्त गर्दी, धिंगाणा नसलेली ठिकाणं मिळणं जवळजवळ अशक्य झालंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Fri, 11/27/2015 - 10:20 नवीन
खरं तर आम्ही १/२/३ जानेवारीला जायचा विचार करत होतो. पण तेव्हाही गर्दीच असायची शक्यता आहे तर.. बरं मग जौ दे.. दुसरा एखादा विकेंड पकडु.. मग कुठे जाता येईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
क
कपिलमुनी Fri, 11/27/2015 - 11:37 नवीन
न्यु इयरला अलिबाग ते शिरोडा ! लोनावळा ते चिखलदरा कुठेही जाउ नये ! इकतेच काय बाहेर जेवायला सुद्धा जाउ नये अशी परीस्थीती आहे. मनस्तापाशिवाय काहीही मिळत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
क
कंजूस Fri, 11/27/2015 - 13:03 नवीन
आमच्या एका नातेवाइकांनी पाली भक्तनिवास बुक केले होते.न्यु इयर शांततेत एकदम.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा