Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रामायणातील लंका म्हणजे श्रीलंका नव्हे.

ह
हेमंत लाटकर
Fri, 11/27/2015 - 14:34
🗣 103 प्रतिसाद
दैनिक भास्कर मधील बातमी. 5 आक्टाेबर 1971 या वर्षी प्रख्यात इतिहासकार एच. डी. संकलिया यांचा एक रिपोर्ट अंग्रेजी दैनिक 'द स्टेट्समैन' मध्ये प्रकाशित झाला होता. या रिपोर्ट नुसार रामायणातील लंका म्हणजे "श्रीलंका" नसून झारखंड मधील छोटा नागपुर हे क्षेत्र आहे. अयोध्या ते कन्याकुमारी हे अंतर रस्त्याने अंदाजे 3000 किमी आहे, कन्याकुमारी ते श्रीलंका अंतर 290 किमी आहे. आता रस्ते असल्यामुळे इतके अंतर जाणे सोपे आहे. त्याकाळी रस्ते नव्हते, वाहने नव्हती, घनदाट जंगले होती. श्रीरामाने इतके पार केले असेल असे वाटत नाही. तुम्हाला काय वाटते......
वर्गीकरण
काथ्थ्याकुट

प्रतिक्रिया द्या
24390 वाचन

💬 प्रतिसाद (103)
र
रुस्तम Fri, 11/27/2015 - 14:36 नवीन
जिलबी
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Fri, 11/27/2015 - 17:47 नवीन
बहुतेक ४४ वर्ष पूर्वी च्या रद्दी तून यांनी जिलबी च्या पुड्या आणल्या दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुस्तम
म
मंदार कात्रे Sat, 11/28/2015 - 07:19 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजित - १
प
पगला गजोधर Fri, 11/27/2015 - 14:48 नवीन
शोलेतील सांबा हा मनुष्य नसून, उंचावर बसून येणारे जाणारे ढग पाहून, पावसाचा अंदाज वर्तवणारा हवामान-शास्त्रज्ञ होता. तुम्हाला काय वाटते......
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/27/2015 - 14:52 नवीन
अच्छा म्हणजे हवामान-शास्त्रज्ञ हे मनुष्य नसतात असे म्हणायचंय काय...? बाकी तेही बरोबर म्हणा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
D
DEADPOOL Fri, 11/27/2015 - 18:12 नवीन
@संदीप डांगे तुम्हाला प्रत्येक धाग्यावर वाद निर्माण करण्याची हौस येते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
भ
भंकस बाबा Sat, 11/28/2015 - 04:08 नवीन
डॉट टाकले आहेत यूरेका म्हणुन वाचावेत. ..........................................................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
स
संदीप डांगे Sat, 11/28/2015 - 05:24 नवीन
तुम्हाला सॅरकाझम समजत नसेल तर तो माझा दोष नाही. बाकी तुम्ही माझ्या हौसे-मौजेची काळजी क्रु ने ही नम्र इनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
प
पगला गजोधर Sat, 11/28/2015 - 04:11 नवीन
Image removed. मधल्या काळांत उपसागरात राकु वादळाने निर्माण झालेल्या, कमी दाबाच्या पट्ट्याने, दूर राहिलेले 'लाटलेल्या जिलब्यांचे ढग' पुन्हा मिपा गांवावर जमा झालेत, मधल्या काही काळात उघडीप दिलेल्या जिल्बीवर्षाव पुन्हा कार्यान्वित झालेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
व
विशाल कुलकर्णी Sat, 11/28/2015 - 07:25 नवीन
बाक़ी सांभा बसलाय त्या खालच्या दगडाचा (पिवळ्या रंगाच्या) आकार हनुमानाच्या गदेसारखा दिसतोय. गब्बर रामायणकालीन असावा काय? की रावणच दोन रुपात वावरत होता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
स
स्पा Fri, 11/27/2015 - 14:51 नवीन
ऑ, अच्च शग्ग जाल्ल्ल तल !!!!
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 11/27/2015 - 14:54 नवीन
धागा फार मोठा आहे. अयोध्या ते कन्याकुमारी अंतर देखील फारच लांब आहे. त्यामुळे थोडा दोन भागात वरील धागा टाकला तर कीमान धाग्याच्या गहन विषयाचा प्राथमिक ढोबळ का होईना अंदाज लावता येतो. बाकी इतिहासकार एच. डी. संकलिया एक महत्वपुर्ण नावं. आपल्या व्यासंगी दिर्घ गंभीर धाग्यांचा नेहमीचाच यशस्वी चाहता.
  • Log in or register to post comments
त
तिमा Fri, 11/27/2015 - 15:03 नवीन
पास.
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Fri, 11/27/2015 - 15:05 नवीन
नाग मणी म्हणजे खरं तर avengers मध्ये दाखवलेले mind stones आहेत . आणि हे सगळं आपल्या कडे पहिल्या पासून होतं . नॉर्स माय्थोलोजी ने हे आपल्याकडून चोरलेलं आहे . तुम्हाला काय वाटते ?
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 11/27/2015 - 15:16 नवीन
जिलबी खाल्ल्यावर दात घासणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Fri, 11/27/2015 - 15:52 नवीन
कुणाला कशाचं नि तुम्हांला दाताचं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Fri, 11/27/2015 - 16:06 नवीन
वैधानिक इशारा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विशाल कुलकर्णी Fri, 11/27/2015 - 17:37 नवीन
क्या आपकी टुथपेस्टमें नमक है ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
मंदार कात्रे Sat, 11/28/2015 - 07:21 नवीन
क्या आपके टूथपेस्ट मे नमक , लिम्बु , मिरची ,आले ,लसुण आणि बियर भी हय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
ब
बॅटमॅन Sat, 11/28/2015 - 09:01 नवीन
क्या आपके कवितामे यमक है?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाल कुलकर्णी
आ
आदूबाळ Sat, 11/28/2015 - 09:14 नवीन
लोल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अजया Sat, 11/28/2015 - 09:50 नवीन
=))=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मोगा Fri, 11/27/2015 - 15:24 नवीन
इरावती कर्वे का कुणीतरी एका मराटी लेखिकेने एका पुस्तकात हेच लिहिले होते.
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Fri, 11/27/2015 - 15:29 नवीन
आळंदीला नाही का अलंकापूरी म्हणतात? :-)
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Fri, 11/27/2015 - 15:41 नवीन
त्याने काय फरक पडतो तुमच्या आमच्या आयुष्यात?
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Fri, 11/27/2015 - 15:53 नवीन
अरे असं कसं . काय फरक पडतो ? हा प्रश्न तू विचारावस ? लाटकर काका आहे ते . त्यांना प्रत्येक गोष्टीने फरक पडतो आणि ते प्रत्येक गोष्टीवर विचार करतात .. काय फरक पडतो . . मिपा पण असिह्ष्णू झालंय खरं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
ब
बॅटमॅन Fri, 11/27/2015 - 15:57 नवीन
मिपा पण असिह्ष्णू झालंय खरं
अता यामुळे काहीतरी परत करणे आले. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
स
सतिश गावडे Fri, 11/27/2015 - 15:59 नवीन
ते लपवलेलं भांडं परत करा ना तेव्हढं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Fri, 11/27/2015 - 16:02 नवीन
माजं भांडं कोनी चोरीयलं =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कपिलमुनी Fri, 11/27/2015 - 20:40 नवीन
भां*चोर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अद्द्या Fri, 11/27/2015 - 16:06 नवीन
आणि तो बुलडोजर . आपलं ते . .पळी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
D
DEADPOOL Fri, 11/27/2015 - 18:13 नवीन
मला यूटिलिटी बेल्ट द्या ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ज
जेपी Fri, 11/27/2015 - 16:00 नवीन
असहिष्णु शब्दाचा शोध कोण लावला ??
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Fri, 11/27/2015 - 16:05 नवीन
आम्ही नै जा जिलबी थंड झाल्या आता
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 11/27/2015 - 16:11 नवीन
हेमंत लाटकर म्हणजे सातार्‍यातील लाटकर पेढेवाले तर नव्हे ?
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Fri, 11/27/2015 - 16:12 नवीन
हा हा! प्रगो मस्तच प्रश्न!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मांत्रिक Fri, 11/27/2015 - 16:18 नवीन
बाकी सातारला कट्टा करायचाय! तू, चिमणराव, टका, नाखु, बॅटॅ यांना भेटायचंय एकदा! ये, मस्त सातारी मटण बनवू!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Fri, 11/27/2015 - 16:24 नवीन
आणि आमचा सुडाण्णा पण!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
स
सतिश गावडे Fri, 11/27/2015 - 16:26 नवीन
तुम्ही सातार्याचे की ठाण्याचे एकदा काय ते ठरवा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Fri, 11/27/2015 - 16:31 नवीन
ओ सगाण्णा मी मूळचा सातारचा! ठाण्यात सर्विसला! तुमी पण या की राव सातारला! मस्त चुलीवरचं मटण आणि भाकर्या बनवू. तुम्ही कोकणातले नं? बहुतेक अस्सल सातारी टेस्ट नसेल केलं. एकदा या राजे. कट्टा करु!!! हाटेलात सातारी कोलापुरी मिळतं ते फ्राॅड असतं हे माझं मत. एकदा या सातारला राजे. पुढच्या डिशेंबरात सलग ४ सुट्ट्या आल्यात. मी गावी असेन. भेटू मग!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Fri, 11/27/2015 - 16:41 नवीन
दीड वर्षांपूर्वी मार्कस ओरेलियसची डायरी वाचली नसती तर आमंत्रणाचा स्वीकार केला असता. :) कधी काळी सातारला पायपीट करुनही पवई नाक्याच्या आसपास मांसाहारी हॉटेल सापडले नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
म
मांत्रिक Fri, 11/27/2015 - 16:44 नवीन
ऑ? आहो आमचं हाटेल नाहीये!!! घरी या म्हणतोय राजे!!! बाकी पवई नाक्यावर मराठा दरबार हे बेस्ट नानव्हेज हाटेल सापडलं नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Fri, 11/27/2015 - 17:10 नवीन
मराठा दरबार आम्ही उतरलो होतो त्या रजताद्रीच्या डाव्या हाताला* होतं. मात्र "मला सटरफटर खावे लागेल तिथे" असे आमच्या शाकाहारी मित्राचे म्हणने. *"डाव्या हाताला" हा शब्द समुच्चय वाचला की कोकणातली "डाव्या हाताला तोंड जवळ" ही प्रसिद्ध म्हण आठवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
अ
अस्वस्थामा Fri, 11/27/2015 - 19:10 नवीन
पुढच्या डिशेंबरात सलग ४ सुट्ट्या आल्यात. मी गावी असेन. भेटू मग!!!
अरे वा.. आम्हाला विसरु नका राव. आम्हीपण आहोत डिसेंबरमध्ये सातार्‍यात तेव्हा. काय ठरलं तर सांगा .. किमान भेटू तरी नक्की. (प्यारे चचा.. सातार्‍यात असला तर बोला तुम्ही पण भेटूयात. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
P
pacificready Fri, 11/27/2015 - 19:41 नवीन
करु दणका च्यामारी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
ब
बोका-ए-आझम Fri, 11/27/2015 - 20:57 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
ब
बॅटमॅन Fri, 11/27/2015 - 16:18 नवीन
बहुत प्याराण्णा लगता हय!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
P
pacificready Fri, 11/27/2015 - 17:31 नवीन
कैच्या कै. मांत्रिक नं चूल विझली तरी मटनाचा रस्सा पातेल्यात घालून चादर पसरून ठेवलीय. काय ते करा एकदा. मांत्रिक भो, तारखा कळवा, आम्ही पण येऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अजया Fri, 11/27/2015 - 16:18 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ह
होबासराव Fri, 11/27/2015 - 16:13 नवीन
:)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा