Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संविधान!

D
DEADPOOL
Sat, 11/28/2015 - 06:51
🗣 12 प्रतिसाद
संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू झाले. या अधिवेशनात महागाई,विकास,असहिष्णुता (ट्रेंडींग पॉईंट),आरक्षण किंवा डबल वापसी (घर व पुरस्कार)यांवर चर्चा होणे अपेक्षीत होते. पण सध्या सर्व गदारोळ एकच मुद्द्यावर होत आहे, तो म्हणजे 'संविधान दिवस'!राजनाथ,जेटली,सोनिया,आझाद आणि स्वतः मोदी यामध्ये तावातावाने फायरिंग करत आहेत. हा सरकारचा विरोधकांचे वरील मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न तर नाही?
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
3202 वाचन

💬 प्रतिसाद (12)
य
याॅर्कर Sat, 11/28/2015 - 07:32 नवीन
?
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sat, 11/28/2015 - 07:36 नवीन
आपण आपल्या डोळ्यांचा क्र. तपासून पहावा. काथ्याकूट मध्ये श.शब्दकथा?
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर Sat, 11/28/2015 - 07:56 नवीन
Same To You
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
अ
अभ्या.. Sat, 11/28/2015 - 08:57 नवीन
एकतर काहीतरी चिल्लर छल्लर धागे काढायचे अन परत उलटे उध्दट प्रतिसाद देत बसले की लै भारी वाटायलेय लोकांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sun, 11/29/2015 - 04:31 नवीन
संविधानाला चिल्लर म्हणणारे आपण कोण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नाव आडनाव Sun, 11/29/2015 - 09:10 नवीन
DEADPOOL साहेब, चिल्लर छल्लर धागे ह्याचा अर्थ - धागा चिल्लर की संविधान चिल्लर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Sun, 11/29/2015 - 09:16 नवीन
धाग्याचे नाव वाचा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
क
कपिलमुनी Mon, 11/30/2015 - 11:42 नवीन
संविधानाला कोणी काही म्हणले नाही. तुमचा धागा चिल्लर आणि प्रतिसाद थिल्लर आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Mon, 11/30/2015 - 12:13 नवीन
K
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
D
DEADPOOL Sat, 11/28/2015 - 08:20 नवीन
lol
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Sat, 11/28/2015 - 08:25 नवीन
जीएसटी विसरलाता कि सायबा … तेवढ कशापायी सोडताय
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sat, 11/28/2015 - 08:36 नवीन
च्यामारी लगीन करायाला गेलो आनं नवरीच ईसरलो! जी एस टी खास स्पेश्यल!
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा