Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

करवाचौथ

म — महासंग्राम, Sat, 11/28/2015 - 09:46
आकाशगंगेत पसरलेल्या चांदण्यांच्या गराड्यात चाळणीतून चंद्र शोधणारी, तू कशी दिसत होतीस गं , अताशा आठवायचा प्रयत्न करतोय ??? डी.डी.एल.जे मधल्या काजोल सारखी तर नक्कीच नाही... आठवतोय फक्त एक अस्पष्टसा चेहरा. कोकणकड्यावर बसुन नवलाइने डोळ्यात चंद्र सामावून घेणारा. आतशा दोघांचेही चंद्र वेगवेगळे आहे म्हणा फक्त तुझा उपवास 'करवाचौथ'चा असतो, आणि माझा 'संकष्टी चतुर्थी' चा. जिप्सी

प्रतिक्रिया द्या
2057 वाचन

💬 प्रतिसाद (7)
र
रातराणी Sat, 11/28/2015 - 09:55 नवीन
ही आधी पण वाचलिये. कोजागिरी पौर्णिमेला बहुतेक. :)
  • Log in or register to post comments
प
पालीचा खंडोबा १ Sat, 11/28/2015 - 10:24 नवीन
खूपच छान . फार कमी शब्दात बरेच काही तरी. असे तरुण आणि रसरशीत काव्य लिहिण्यास आम्हास कधी सुचणार बुवा ! करवा चौथ आणि संकष्टी भन्नाटच
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 11/28/2015 - 18:25 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 11/28/2015 - 19:23 नवीन
विडंबन अलाउड आहे का?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 11/28/2015 - 19:46 नवीन
दमामिने केले होते वाटतं. कैतरी दारु बीरू टाइपचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 11/28/2015 - 20:21 नवीन
ओहो... तर ही कविता आधीच इतरत्र प्रकाशित आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
महासंग्राम Sun, 11/29/2015 - 02:52 नवीन
बिनधास्त करा की मालक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा