Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चायनीज अमेरिकन बोलतोय छान मराठीत !!

क
कौशिक लेले
Sat, 11/28/2015 - 11:59
🗣 38 प्रतिसाद
एक चायनीज अमेरिकन तरुण ऑनलाईन मराठी शिकून किती छान मराठी बोलू शकतो ते पहा या यूट्यूब व्हिडिओ मध्ये. Matthew - a Chinese American- speaks Marathi Fluently : Success story of Learn Marathi माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून त्याला मराठी शिकवण्यात मी मदत करू शकलो याचा मला आनंद आहे. व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास जरूर शेअर करा. जेणेकरून इतरांना हे जाणवेल की कुठल्याही प्रत्यक्ष मार्गदर्शनाशिवाय ऑनलाईन मराठी शिकणं थोडं कठीण वाटलं तरी अशक्य नक्की नाही. आणि या मुलापेक्षा महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला , भारतात इतरत्र राहणाऱ्या व्यक्तीला , भारतीय वंशाच्या अनिवासी व्यक्तीला तर बऱ्याच जास्त संधी आहेत - मराठी वाचायच्या/लिहायच्या/सराव करायच्या. त्यामुळे त्यांना मराठी शिकणं अजून सोपं आहे . या चायनीज अमेरिकन तरूणाचा माझ्या ब्लॉगबद्दलचा अभिप्राय इथे वाचू शकता. Detailed Testimonial from Matthew Chang अजून बऱ्याच जणांना माझा ब्लॉग आणि यूट्यूब व्हिडिओज मराठी शिकण्यासाठी उपयुक्त वाटले. आशांचे काही अभिप्राय इथे वाचू शकता Success stories of learning Marathi ... Testimonials
वर्गीकरण
मराठी भाषा शिकणे
मराठी शिकणे
learn marathi

प्रतिक्रिया द्या
16516 वाचन

💬 प्रतिसाद (38)
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 11/28/2015 - 12:24 नवीन
मॅथ्यु आणि तुम्ही दोघांचेही अभिनंदन पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sat, 11/28/2015 - 16:55 नवीन
धन्यवाद, जमल्यास शेअर करा इतर समूहमाध्यमांवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सूड Mon, 11/30/2015 - 12:22 नवीन
सुंदर, मराठी शिकवायला काही मदत हवी असल्यास जरुर कळवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौशिक लेले
क
कविता१९७८ Sat, 11/28/2015 - 12:28 नवीन
कौतुकास्पद
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sat, 11/28/2015 - 16:55 नवीन
हो. त्याचे प्रयत्न कौतुकास्पदच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८
प
पद्माक्षी Sat, 11/28/2015 - 12:30 नवीन
अभिनंदन !!
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sat, 11/28/2015 - 16:56 नवीन
धन्यवाद ! तुमचे अभिनंदन कळवतो माथ्युला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्माक्षी
प
पद्मावति Sat, 11/28/2015 - 13:20 नवीन
मस्तं! मॅथ्युचं प्रचंड कौतुक. मराठी आणि हिंदीसुद्धा बोलतोय हा मुलगा. तुमचं मन:पूर्वक हार्दिक अभिनंदन. खूप छान काम करताय.
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sat, 11/28/2015 - 16:57 नवीन
धन्यवाद, जमल्यास शेअर करा इतर समूहमाध्यमांवर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मावति
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 11/28/2015 - 14:14 नवीन
मॅथ्यु आणि तुमचे हार्दीक अभिनंदन ! तुमचे काम अत्यंत स्पृहणिय आहे यात संशय नाही !
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sat, 11/28/2015 - 16:57 नवीन
धन्यवाद, जमल्यास शेअर करा इतर समूहमाध्यमांवर / तुमच्या मित्रपरिवारात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
य
यशोधरा Sat, 11/28/2015 - 14:33 नवीन
दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sat, 11/28/2015 - 16:57 नवीन
धन्यवाद, जमल्यास शेअर करा इतर समूहमाध्यमांवर / तुमच्या मित्रपरिवारात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
म
मांत्रिक Sat, 11/28/2015 - 14:55 नवीन
अभिनंदन तुम्हा दोघांचे!
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sat, 11/28/2015 - 18:10 नवीन
खूप आभार !! आपल्या सर्वांचं कौतुक मी त्याच्या पर्यंत पोचवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक
र
रेवती Sat, 11/28/2015 - 15:36 नवीन
कौशिक लेले, आपले अभिनंदन. मॅथ्यूचेही अभिनंदन. त्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत.
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sat, 11/28/2015 - 18:11 नवीन
खूप आभार !! आपल्या सर्वांचं कौतुक मी त्याच्या पर्यंत पोचवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ब
बोका-ए-आझम Sat, 11/28/2015 - 15:38 नवीन
मॅथ्यूचं आणि तुमचं अभिनंदन. त्याचं मराठी डोळे मिटून ऐकलं तर कुणी परदेशी बोलतोय असं वाटतच नाहीये! मस्तच!
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sat, 11/28/2015 - 17:00 नवीन
अगदी बरोबर. खूप आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
मास्टरमाईन्ड Sat, 11/28/2015 - 15:57 नवीन
अभिनंदन. मॅथ्यूचं तर आहेच पण तुमचं १०००००००००++ जास्त. तुमची शिकवण्याची पद्धत खरंच ग्रेट आहे. तुमच्या विद्यार्थ्याच्या बोलण्यातून जाणवतंय. कौतुकास्पद. _/\_
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sat, 11/28/2015 - 18:09 नवीन
धन्यवाद. शिष्याचे प्रयत्न, सातत्य आणि व्याकरणाचा बारकाईने अभ्यासाला मनापासून दाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मास्टरमाईन्ड
च
चतुरंग Sat, 11/28/2015 - 16:12 नवीन
इतर भाषिकांना मराठी शिकवणे हा मराठीच्या प्रसाराचा आणि जतनाचा फारच उत्तम मार्ग आहे. तुमचे आणि मॅथ्यूचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत! :)
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sat, 11/28/2015 - 18:08 नवीन
खूप खूप आभार ..तुमची कोणी अमराठी मित्रमंडळी असतील तर त्यांना सांगा ब्लॉगबद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
अ
अजया Sat, 11/28/2015 - 16:32 नवीन
मान गये उस्ताद! आपको और शिष्यको भी!
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sat, 11/28/2015 - 16:59 नवीन
धन्यवाद. हो शिष्याचे प्रयत्न, सातत्य आणि व्याकरणाचा बारकाईने अभ्यासाला मनापासून दाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
प
पिंगू Sat, 11/28/2015 - 17:38 नवीन
लेले, एक नंबर.
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sat, 11/28/2015 - 18:08 नवीन
धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिंगू
ब
बॅटमॅन Sat, 11/28/2015 - 17:43 नवीन
नमस्कार लेले सर, एक नंबर भारी वाटलं राव वाचून. आपला ब्लॉग असाच उत्तरोत्तर अनेक लोकांपर्यंत पोहोचावा ही शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sat, 11/28/2015 - 18:07 नवीन
खूप खूप आभार ..तुमची कोणी अमराठी मित्रमंडळी असतील तर त्यांना सांगा ब्लॉगबद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 11/28/2015 - 17:49 नवीन
आईशप्पथ! त्याला इथे मिपावर आणता येईल का?
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sat, 11/28/2015 - 18:08 नवीन
मिपा त्याच्यासाठी अजूनही खूप कठीण पडेल. पण मी त्याला सांगेन मिपा ला भेट द्यायला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Sat, 11/28/2015 - 18:12 नवीन
हरकत नाही. आम्ही घेऊ सांभाळून. पण प्लीज आणाच त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौशिक लेले
अ
अरुण मनोहर Sat, 11/28/2015 - 23:07 नवीन
कौशिक, तुम्ही एक अभिमानाचे काम करत आहात! खूप अभिनंदन! असे आणखी लोक मराठी शिकायला पुढे आले तर मराठी सगळीकडे ऐकायला येईल. इथे सिंगापूरला मी देखील एका चायनीज तरुणाला गेले एक वर्ष मराठी शिकवत आहे.
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Sun, 11/29/2015 - 06:10 नवीन
ग्रेट !! तुम्ही आणि तुमचा विद्यार्थी "Learn Marathi" या फेसबुक ग्रूप वर याल का ? तुमची शिकवण्याची पद्धत त्याची सरावाची पद्धत या बद्दल इतरांना सांगा. इतर नवशिक्यांना याचा फायदा होईल. त्याचं बघून बाकीच्यांनाही अजून प्रेरणा मिळेल. तुम्ही शिकणार्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन अनेकांना मदत करू शकता. जरूर दोघं या https://www.facebook.com/groups/learnmarathi.wid.bk - कौशिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अरुण मनोहर
द
दिपक.कुवेत Mon, 11/30/2015 - 09:00 नवीन
जय मराठी....जय शीवाजी!!
  • Log in or register to post comments
क
कौशिक लेले Mon, 11/30/2015 - 09:45 नवीन
कुवेतमध्ये कोणी अनिवासी भारतीय किंवा त्यांचे परिचित मराठी/गुजराती शिकू इच्छित असतील तर माझ्या ब्लॉगबद्दल त्यांना सांगाल का !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिपक.कुवेत
प
प्रसाद१९७१ Mon, 11/30/2015 - 12:13 नवीन
त्याला इथे मिपावर आणता येईल का?
त्या आधी त्याची कातडी गेंड्याची करायला विसरू नका. :-)
  • Log in or register to post comments
व
वैभव पंडित Sat, 01/09/2016 - 11:47 नवीन
Matthew me ghetleli mehnat kharokharich kautukaspad aahe. Matthew aani Kaushik: Tumha doghanche abhinandan.
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा