ती सावली
उन्हाची होती बंदी ती सावली
कुणाची होती संधी ती सावली
ढग एक नाराज झाला होता
त्याचीच होती रुंदी ती सावली
सूर्य धराया धावला जेव्हा
भयकारी मग आक्रंदी ती सावली
गर्जना काही ऐकल्या मशालींच्या
मनाची होती तटबंदी ती सावली
💬 प्रतिसाद
(9)
स
संदीप डांगे
Sat, 11/28/2015 - 21:06
नवीन
(एकाला जांभई आली की दुसर्यालाही यायला लागते... तसलाच काही प्रकार झालाय)
- Log in or register to post comments
द
दमामि
Sun, 11/29/2015 - 04:10
नवीन
:):):)
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Sun, 11/29/2015 - 04:33
नवीन
महाकाव्य!
- Log in or register to post comments
म
मांत्रिक
Sun, 11/29/2015 - 04:47
नवीन
आवडली कविता.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Sun, 11/29/2015 - 06:13
नवीन
आवडली कविता!
- Log in or register to post comments
ज
जेनी...
Sun, 11/29/2015 - 08:25
नवीन
छान !! .. फक्त शेवटच्या दोन ओळींचा संधर्भ आधीच्या ओळींशी लागेना ..
कुणी समजुन सांगितलं तर उत्तम ...
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 11/29/2015 - 09:21
नवीन
छान कविता. 'संधी' या शब्दापाशी थोडासा अडखळलो होतो.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Tue, 12/01/2015 - 06:17
नवीन
वा!
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 12/01/2015 - 12:57
नवीन
डांगेभाऊची सावली !!
आम्हालाबी भावली !!
अखिल मिपा जेपी सत्कार महांमंडळ, चिमण हटेला गँग यांच्या संयुक्त विद्यमाने "चोरोळी पेक्षा चारोळीत आट्पा" अभियान अंतर्गत मिपा साहित्य साक्षरता आणि कळ निवारण मोहिमेचा एक कार्यक्रम.
- Log in or register to post comments