Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

एल्गार स्वरांचा

म — महासंग्राम, Tue, 12/01/2015 - 10:17
पुन्हा प्रश्न पडला मला जगण्याचा स्वप्नांवर ताबा केवळ चांदण्यांचा पाखरे अशी येतात कुठून येथे साधा प्रश्न होता बुजगावण्यांचा काल पर्यंत होते सारे षंढ इथे आज होतो एल्गार स्वरांचा जगतानाच त्यांनी जाळले मला इथे मग प्रश्नच कुठे उरला स्मशानांचा #जिप्सी

प्रतिक्रिया द्या
1375 वाचन

💬 प्रतिसाद (5)
च
चांदणे संदीप Tue, 12/01/2015 - 13:50 नवीन
जबरदस्त! (का कोण जाणे आधी कुठेतरीवाचल्यासारखी वाटते आहे!) Sandy
  • Log in or register to post comments
म
महासंग्राम Wed, 12/02/2015 - 07:22 नवीन
नाही हो …. फक्त माझ्या फेबु आहे पोस्ट केलेली…
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप
प
पैसा Tue, 12/01/2015 - 14:32 नवीन
चांगली आहे.
काल पर्यंत होते सारे षंढ इथे आज होतो एल्गार स्वरांचा
याचे जरा स्पष्टीकरण कराल का? नीट कळले नाही.
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Tue, 12/01/2015 - 16:10 नवीन
+१ एल्गार स्वरांचा? ही काय भानगड आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
महासंग्राम Wed, 12/02/2015 - 07:29 नवीन
मराठीत "एल्गार" ह्या शब्दाचा अर्थ "जोराचा हल्ला" असा होतो. मी इथे आधी सारे गप्प होते पण आज सगळेच बोलायला लागले आहेत असा घेतला आहे…. ( संदर्भ : सध्याची लोकांची देशातल्या विविध विषयांवर चाललेली चर्चा . आमिर, असहिष्णुता, राष्ट्रगीत इत्यादी ). काही चुकलं असेल तर वडिलकीचा सल्ला देवून सुधारणा सांगावी. (अत्यंत सहिष्णू) मंदार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा