Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

गॅलरीतला [दुसरा] पालापाचोळा

श — शिव कन्या, Fri, 12/04/2015 - 08:33
कलत्या उन्हात, कोण अंगणात? तुळस एकटी, तिची सावली, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण आकाशात? फिरती घार, उडती धूळ, बाकी तसे कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण झाडात? झुलता वारा, हलते पान, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण घरात? चार भिंती, एक खिडकी, बाकी तसे कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण उरात? एका वेळी एक श्वास, बाकी मग कुणी नाही! कलत्या उन्हात, कोण गॅलरीत? असेल कुणी, नसेल कुणी, बाकी मग मी पण नाही!

Book traversal links for गॅलरीतला [दुसरा] पालापाचोळा

  • ‹ गॅलरीतला पालापाचोळा
  • Up
  • गॅलरीतला [तिसरा] पालापाचोळा ›

प्रतिक्रिया द्या
9971 वाचन

💬 प्रतिसाद (17)
प
पालीचा खंडोबा १ Fri, 12/04/2015 - 08:36 नवीन
छान
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 12/04/2015 - 13:43 नवीन
आवडली कविता!
  • Log in or register to post comments
न
निनाव Fri, 12/04/2015 - 13:54 नवीन
छान कविता.
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sat, 12/05/2015 - 12:28 नवीन
आवडली
  • Log in or register to post comments
ब
बिन्नी Sat, 12/05/2015 - 12:45 नवीन
खुप छान कविता.
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sat, 12/05/2015 - 17:39 नवीन
कलत्या उन्हात, कोण घरात? चार भिंती, एक खिडकी, बाकी तसे कुणी नाही! हे मस्तच
  • Log in or register to post comments
ए
एस Fri, 12/11/2015 - 06:40 नवीन
तरल आणि मनस्वी लिहिता आपण.
  • Log in or register to post comments
म
मितान Fri, 12/11/2015 - 06:58 नवीन
तरल ! असंच म्हणते !
  • Log in or register to post comments
ज
जातवेद Fri, 12/11/2015 - 15:18 नवीन
खूपच छान!
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 12/11/2015 - 15:49 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments
म
मोगा Fri, 12/11/2015 - 18:02 नवीन
शाळेच्या पुस्तकात पद्मा गोळे नामक कवयित्रिची कविता होती. ती आठवली. छान आहे.
  • Log in or register to post comments
म
म्हसोबा Fri, 12/11/2015 - 18:26 नवीन
अतिशय सुंदर कविता आहे. खुप खुप आवडली.
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Fri, 12/11/2015 - 21:22 नवीन
सुरेख आहे कविता.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Sat, 12/12/2015 - 02:47 नवीन
मस्त लिहिली आहे.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 12/12/2015 - 06:26 नवीन
जवळची वाटली! आवडली कविता.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Sat, 12/12/2015 - 18:41 नवीन
खूपच छान लिहिताय. :)
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 12/13/2015 - 11:35 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा