Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आली लहर केला कहर.

अ — अविनाशकुलकर्णी, Sat, 12/05/2015 - 12:59
आली लहर केला कहर....... मित्रासाठी आमची एक कविता ======= आली लहर केला कहर होऊदे खर्च कशाला फिकर? चंद्रा वाणी मुखडा काळजाचा तुकडा ज्वानीचा कहर इष्काचा बहर नौ वारी साडी तंगशी चोळी नजरेत धार काळजावर वार खुदकन हसली काळजाला डसली जिवाला घोर झोपेच खोबरं धरला हात घातली मागणी खुदकन हसली शुक्राची चांदनी आई सरपंच. बाप आमदार आली लहर केला कहर होऊदे खर्च कशाला फिकर? अविनाश

प्रतिक्रिया द्या
3330 वाचन

💬 प्रतिसाद (18)
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 12/05/2015 - 13:08 नवीन
अकुं चा धागा sssss मी पयला!
  • Log in or register to post comments
म
मांत्रिक Sat, 12/05/2015 - 17:22 नवीन
दुत्त दुत्त बुवा!!! दुसर्यांना पण देव दे की परतिसाद पैला!!! अक्कुकाका जियो!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
त
तुषार काळभोर Sat, 12/05/2015 - 13:10 नवीन
धरला हात घातली मागणी खुदकन हसली शुक्राची चांदनी
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sat, 12/05/2015 - 13:18 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ज
जव्हेरगंज Sun, 12/06/2015 - 07:14 नवीन
खिक्क! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
ब
बिन्नी Sat, 12/05/2015 - 13:15 नवीन
तुमची ही कविता पण आली लहर केला कहर टैअपच आहे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 12/05/2015 - 13:40 नवीन
तुम्ची स्टुरी भारी...तुम्ची क्विता भारी...च्यामायला अकुंच लय भारी :)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sat, 12/05/2015 - 13:42 नवीन
चायला तो अनुस्वार "च"वर टाकारे कोणीतरी...अर्थाचा अनर्थ झाला टायपिंग मिश्टेकमुळे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
द
दमामि Sat, 12/05/2015 - 13:43 नवीन
हेच लिहिणार होतो=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
श
शिव कन्या Sat, 12/05/2015 - 17:00 नवीन
:) :)
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 12/05/2015 - 17:07 नवीन
शांताबाईवरून कल्पना ढापली आहे. मी शांताबाई गाण्याचा पूर्ण अभ्यास केला आहे. एका दांडियामधे सलग अर्धातास गायकाल हेच गाणं गातांना ऐकलंय, तस्मात माझ्या इतका अभ्यास कुणाचाच नाही, स्वतःला कवी म्हणवणारे लोक सरळ शांताबाइगाण्यातले शब्द चोरुन इथे लिहितात आणि इथली मंडळी काही बोलत नाहीत म्हनून मी गप्प बसणार नाही. मुखडा तुकडा, लहर कहर ह्या शब्दांचा अर्थ काय? नुसतं शब्दामागे शब्द लिहून रेल्वेगाडी करणे म्हणजे आपण फार तीर मारलेत असे जर कवीला वाटत असेल तर त्याने भ्रमाच्या राज्यातून खाली उतरावे. कारण मला ह्या कवीच्या केल्या जाणार्‍या फाल्तू कौतुकचा ज्वलशील राग येत असून मला तो जुन्या खोकल्याप्रमाणे आवरता येत नाहीये. जुन्या खोक्ल्याचा म्ह्णजे मी जुनाच आहे, खोकला ही जुना अहे. कवीला मुळ गीताची मजा अजिबात कळलेली नाही. त्याने असल्या कविता प्रसवून मला आव्हान देऊ नये. मी मी मी मी मी मी मी माझे मला माझ्यामुळे मला पाइजे तसे मला पाहा फुले वाहा मी म्हनतो तेच खरे. - चिवट कापूर
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 12/05/2015 - 17:50 नवीन
लंबरी परतिसाद! =)) पण, मला आवडली कविता! ;-) Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अविनाशकुलकर्णी Sat, 12/05/2015 - 18:00 नवीन
कविता २०११ साली लिहिली आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
पीके Sun, 12/06/2015 - 02:12 नवीन
सिध्द करा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाशकुलकर्णी
ब
बॅटमॅन Sun, 12/06/2015 - 11:56 नवीन
=)) =)) बाकी संक्षी ऊर्फ विवेक ठाकूर आणि आमचे निराकार गाडाव यांची पुनरेकवार लय म्हणजे लयच जुंपणार तर. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अविनाशकुलकर्णी Sun, 12/06/2015 - 11:55 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Sun, 12/06/2015 - 13:21 नवीन
Ata purava dila ahe tar, Dangesaheb purava kasa khodatat te pahanyas utsuk! kavita aavadali!
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 12/08/2015 - 05:46 नवीन
तर डांगे प्रतीसाद दस नंबरी ! धूप दीप झाला आता कापूर आरती वाला नाखु
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा