Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काल पाहिली मी तिला......

ए — एक एकटा एकटाच, Sat, 12/05/2015 - 20:02
काल पाहिली मी तिला पावसात चिंब भिजलेली माळुन अगणित मोती इंद्रधनुत सजलेली.............. काल पाहिली मी तिला पहाटेच्या धुक्यात वेढलेली ओझरत्या स्पर्शाने तिच्या ही हवा गुलाबी झालेली........ काल पाहिली मी तिला चांदण्यात निजलेली स्वप्नांच्या दुनियेत तिच्या सारी रात्र रमलेली.............. काल पाहिली मी तिला क्षितिजावर विसावलेली सांज उतरुन गेल्यावरही संधिप्रकाशात उरलेली............

प्रतिक्रिया द्या
2205 वाचन

💬 प्रतिसाद (10)
ज
जातवेद Sun, 12/06/2015 - 08:36 नवीन
आत्ताच पाहिली मी हिला मेनबोर्डवर चढलेली धागा उलघडून वाचताना कविता आवडलेली.....
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 12/06/2015 - 08:57 नवीन
काल पाहिली मी तिला क्षितिजावर विसावलेली सांज उतरुन गेल्यावरही संधिप्रकाशात उरलेली
समर्पक समारोप! वर जातवेद यांचा प्रतिसादही छानच! :) Sandy
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच Sun, 12/06/2015 - 13:53 नवीन
जात वेद प्रतिसाद आवडला.
  • Log in or register to post comments
श
शार्दुल_हातोळकर Sun, 12/06/2015 - 15:07 नवीन
मस्त !!
  • Log in or register to post comments
म
मित्रहो Sun, 12/06/2015 - 15:42 नवीन
मस्त
  • Log in or register to post comments
म
माहीराज Wed, 12/09/2015 - 17:23 नवीन
काल पाहिली मी तिला तुमच्या जवळ बसलेली हरपुन देहभान तुमच्या मिठीत विसावलेली
  • Log in or register to post comments
क
कविता१९७८ गुरुवार, 12/10/2015 - 08:22 नवीन
मस्तय
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 12/10/2015 - 15:56 नवीन
सुरेख... :) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :-'Hegemony of Western media has to end' - Arnab Goswami at RT conference
  • Log in or register to post comments
ए
एक एकटा एकटाच गुरुवार, 12/10/2015 - 16:35 नवीन
सगळ्यांचे मनपुर्वक आभार
  • Log in or register to post comments
स
सुमित_सौन्देकर गुरुवार, 12/10/2015 - 17:05 नवीन
आज मी कविता पहिली मलाही खुप आवडली:):)
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा