Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नायजेरियामध्ये नोकरी !

अ
अत्रन्गि पाउस
Sun, 12/06/2015 - 16:01
🗣 3 प्रतिसाद
आमच्या एका मित्राला नायजेरियात उत्तम पगाराची नोकरी मिळत आहे. पॉवर distribution हे त्याचे कार्यक्षेत्र. तथापि बोको हराम वगैरे वाचून थोडे बिचकायला होते आहे ... तिथली काही माहिती / contacts आहे का ? काय सल्ला देता येईल
वर्गीकरण
काथ्याकुट

प्रतिक्रिया द्या
2645 वाचन

💬 प्रतिसाद (3)
प
परिकथेतील राजकुमार Sun, 12/06/2015 - 17:33 नवीन
त्यात बिचकण्यासारखे काय आहे? सकाळी पॉवर distribution क्षेत्रात काम करायचे आणि रात्री बोको-हरामसाठी पॉवर destruction क्षेत्रात. मल्टीटास्कींग ही आजच्या काळाची गरज आहे.
  • Log in or register to post comments
म
माधव Sun, 12/06/2015 - 19:00 नवीन
मी सध्या नायजेरियामध्ये आहे. आपण मला मेल केल्यास मी तुम्हाला किंवा तुमच्या मित्राला काही माहिती पुरवू शकेन.
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Mon, 12/07/2015 - 03:39 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माधव
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा